लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

बीड जिल्हयातील कड्यात आभाळ फाटले; २१ ग्रामस्थांना हेलिकॉप्टरने काढले बाहेर, दोघांचा मृत्यू - Marathi News | A cloud bust rain occurred in a Kada of Beed district; 21 villagers were evacuated by helicopter, two died | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हयातील कड्यात आभाळ फाटले; २१ ग्रामस्थांना हेलिकॉप्टरने काढले बाहेर, दोघांचा मृत्यू

नदी-नाल्यांना मोठा पूर, पुरामुळे आष्टी तालुक्यातील कडा गाव पूर्ण जलमय, अनेक घरांत, हजारो एकर शेतांत पाणी, सैन्यदल, एनडीआरएफ पाचारण ...

मुसळधार पावसामुळे पुण्यात येणारी १४ विमाने वळविली; प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला - Marathi News | 14 flights arriving in Pune diverted due to heavy rains; passengers face inconvenience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुसळधार पावसामुळे पुण्यात येणारी १४ विमाने वळविली; प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला

मुसळधार पावसामुळे पुण्यात येणाऱ्या अनेक विमानांना अर्धा तासापासून ते तीन तासांपर्यंत उशीरही झाला, त्याचा फटका प्रवाशांना बसला. ...

राज्यात पावसाने गाठली सरासरी; हंगामी पाऊस ११८ इंच - Marathi News | rainfall in the goa state has reached average seasonal rainfall 118 inches | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात पावसाने गाठली सरासरी; हंगामी पाऊस ११८ इंच

यंदा जून महिन्यात भरपूर पाऊस पडला. या एकाच महिन्यात ३० इंचाहून अधिक पाऊस कोसळला होता. ...

निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video - Marathi News | Uttarakhand rainfall cloudburst sahastradhara maldevta tapkeshwar fun valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

Uttarakhand Cloudburst : उत्तराखंडमध्ये पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे सहस्त्रधारा येथे ढगफुटी झाली. ...

Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू - Marathi News | Uttarakhand Dehradun Cloudburst: heavy rain alert issued in 4 districts  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू

Uttarakhand Dehradun Cloudburst: उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ सहस्त्रधारा येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली. ...

Marathwada Crop Damage : मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; शेतं जलमय वाचा सविस्तर - Marathi News | latest news Marathwada Crop Damage: Heavy rains for the second consecutive day in Marathwada; Fields flooded Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; शेतं जलमय वाचा सविस्तर

Marathwada Crop Damage: मराठवाड्यातील शेतकरी सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या कहराने हवालदिल झाले आहेत. बीड, लातूर, धाराशिव, परभणीसह ६४० गावे अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडली आहेत. वाचा सविस्तर ...

जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी - Marathi News | Cloudburst in Jalgaon district! Flood water entered villages; People spent the night awake, schools closed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी

Jalgaon Rain Alert: जळगाव तालुक्यातील पाचोरामध्ये अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. सोमवारी (१५ सप्टेंबर) रात्री झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे अनेक शाळांना सुट्टी जाहीर केली गेली. ...

पाऊस थांबणार, मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु; मान्सून जाणार हे कसे समजते? - Marathi News | The rains will stop, the monsoon's return journey will begin; How do you know when the monsoon will leave? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस थांबणार, मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु; मान्सून जाणार हे कसे समजते?

return monsoon उत्तर भारतात दमदार, इतरत्र बहुतांश भागांत मुसळधार बरसून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास आता सुरू झाला आहे. ...