लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

पाऊस थांबणार, मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु; मान्सून जाणार हे कसे समजते? - Marathi News | The rains will stop, the monsoon's return journey will begin; How do you know when the monsoon will leave? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस थांबणार, मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु; मान्सून जाणार हे कसे समजते?

return monsoon उत्तर भारतात दमदार, इतरत्र बहुतांश भागांत मुसळधार बरसून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास आता सुरू झाला आहे. ...

'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर - Marathi News | Everyone should do everything possible to help flood victims: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर

तडाखा बसलेल्या पंजाबमधील भागाचा केला दौरा; ...

राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस - Marathi News | Heavy rains in the state, standing crops muddy, third cold day in 56 years in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस

रविवारी मध्यरात्रीपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे  अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. अहिल्यानगर व बीड जिल्ह्यात चाैघे वाहून गेले. ...

पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती? - Marathi News | monsoon rain alert updates heavy rain for the next two days and warning of extreme heavy rain for some areas know what will be the situation in mumbai and thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

Monsoon Rain Alert Updates: संपूर्ण राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, मुंबईसह काही भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...

Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर - Marathi News | Vidarbha Rain : 24 hours of danger! Rain wreaks havoc in Nagpur; Residential areas flooded, school students pulled out with ropes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर

Nagpur : नरखेड तालुक्यातील भारसिंगी गावाजवळून वाहणाऱ्या जाम नदीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. नारसिंगी येथील रहिवासी तरुण प्रवीण कवडेती नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. ...

परतीच्या पावसाने इंदापूर तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी - Marathi News | Heavy rains cause major damage to agricultural crops in Indapur taluka, farmers demand compensation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परतीच्या पावसाने इंदापूर तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी

पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे ...

कोल्हापूर जिल्ह्यातील 'ही' पाच धरणे शंभर टक्के भरली; उरलेल्या १७ धरणांत किती पाणीसाठा? - Marathi News | 'These' five dams in Kolhapur district are 100 percent full; How much water is stored in the remaining 17 dams? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यातील 'ही' पाच धरणे शंभर टक्के भरली; उरलेल्या १७ धरणांत किती पाणीसाठा?

यंदा १७ मेपासून पावसाला सुरुवात झाली. सातत्याने पाऊस पडत राहिला; पण अजून गेल्या वर्षाच्या तुलनेत पावसाने यंदा सरासरी ओलांडलेली नाही. यामुळे धरणेही फुल्ल झालेली नाहीत. ...

मसाल्याची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'या' मसाल्याला मिळतोय सर्वाधिक भाव - Marathi News | Cardamom spice, known as the queen of spices, is fetching the highest price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मसाल्याची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'या' मसाल्याला मिळतोय सर्वाधिक भाव

elaichi bajar bhav गोडधोड पदार्थांची चव वाढवणारी, चहा-दूध, मसाले, मुखवास आणि मिठायांत हमखास वापरली जाणारी वेलची मागील काही महिन्यांत महागाईच्या झटक्यात आली आहे. ...