लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Maharshtra Weather Update : हवामान विभागाचा इशारा; पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम! - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Meteorological Department warns; Heavy rains to continue in the state for the next four days! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान विभागाचा इशारा; पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम!

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू असून शेतकऱ्यांच्या चिंता पुन्हा वाढल्या आहेत. कोकण ते विदर्भ, सर्वत्र सरींचा जोर कायम आहे. हवामान विभागाने दिला ‘यलो अलर्ट’ आणि सावधानतेचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Update) ...

पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा - Marathi News | IMD issued rain warning for Madhya Maharashtra Marathwada and Vidarbha including the Konkan coast until Wednesday next week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा

कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम ...

Maharashtra Rain : सध्या पाऊस कशामुळे पडतो आहे, तो किती तारखेपर्यंत राहणार, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Maharashtra Rain Rain due to formation of severe low pressure area in Arabian Sea | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सध्या पाऊस कशामुळे पडतो आहे, तो किती तारखेपर्यंत राहणार, वाचा सविस्तर

Maharashtra Rain : आज बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. नेमका हा कशामुळे पडतो आहे, ते पाहुयात.. ...

Rains : ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यात बरसणार ! विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात जाेरदार पावसाची शक्यता, पुढील पाच दिवस 'ह्या' जिल्ह्यांना बसेल फटका - Marathi News | Rains will continue in the state till October 31! Heavy rains likely in most districts of Vidarbha, 'these' districts will be hit for the next five days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Rains : ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यात बरसणार ! विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात जाेरदार पावसाची शक्यता, पुढील पाच दिवस 'ह्या' जिल्ह्यांना बसेल फटका

महाराष्ट्रातही आठवडाभर पावसाची शक्यता : वातावरणात गारवा वाढला ...

पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खरीप काढणी थंडावली, आगामी दोन दिवस पावसाचेच - Marathi News | Kharif harvesting in Kolhapur district slowed down due to rain, rain expected for next two days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खरीप काढणी थंडावली, आगामी दोन दिवस पावसाचेच

ऐन सणासुदीत पाऊस पडल्याने दिवाळीचा काही प्रमाणात बेरंग झाला ...

पुण्यात पुढील २ दिवस वरुणराजाचे; विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज - Marathi News | Varun Raja to prevail in Pune for next 2 days; Light to moderate rains with thunder and lightning expected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुढील २ दिवस वरुणराजाचे; विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज

दुपारी उकाडा आणि रात्री गारवा अशा विचित्र वातावरणाचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे ...

५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट - Marathi News | unseasonal weather again for 5 days rain will fall across the state except north vidarbha yellow alert in these places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट

२८ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.  ...

पुढील पाच दिवस पाऊस, पहा तारीख-वार नुसार जिल्हानिहाय कुठे कुठे पाऊस पडणार  - Marathi News | Latest news Rain forecast for next five days in maharashtra see district wise rain alert | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील पाच दिवस पाऊस, पहा तारीख-वार नुसार जिल्हानिहाय कुठे कुठे पाऊस पडणार 

Maharashtra Rain : आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवार दि. २८ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवते. ...