pik vima सन २०२३-२०२४ खरीप हंगामामध्ये जास्त पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान म्हणून मतदारसंघातील सर्व बाधित शेतकऱ्यांना ५९ कोटी १९ लाखांचा पीकविमा मंजूर झाला आहे. ...
Unseasonal Rain : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, सिल्लोड, कन्नड आणि फुलंब्री तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. कांदा, मका, बाजरी आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वाचा सविस्तर (unseasonal rains) ...
Maharashtra weather Update : राज्यातील मागील तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. (today's weather) ...
Rain In Mumbai News: ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना उन्हाचे चटके बसत असतानाच हवामानात झालेल्या बदलानंतर मंगळवारी रात्री साडेनऊनंतर मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिम रेल्वे मार्गावर दहिसर आणि कांदिवली दरम्यान वादळी वारे आणि पाऊस सुरू असताना ओव्हर ह ...
Mira Road Rain: भाईंदर मध्ये रात्री नऊच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वादळी वारा आल्याने लोकांची एकच तारांबळ उडाली. वाऱ्यासह धूळ देखील मोठ्या प्रमाणात हवेत उडाल्याने धुळीचा त्रास लोकांना सहन करावा लागला. भाईंदर पश्चिमेस मुख्य रेल्वे स्थानक मार्गावर स ...