लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे, मराठी बातम्या

Railway, Latest Marathi News

राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीपर्यंतचा विस्तार फलदायी; उत्पन्नात किती कोटीची भर पडणार..जाणून घ्या - Marathi News | Rani Chennamm Express extension to Sangli railway station will bring an annual revenue of Rs.3 crores to the railways | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीपर्यंतचा विस्तार फलदायी; उत्पन्नात किती कोटीची भर पडणार..जाणून घ्या

प्रवाशांना दिलासा ...

कल्याण स्थानकात महिलेचा गोंधळ; एक्स्प्रेसचा डब्बा शोधण्याच्या नादात कुटुंबाची ताटातूट!  - Marathi News | Woman's Confusion at Kalyan Station; In search of an express box, the family is torn apart! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण स्थानकात महिलेचा गोंधळ; एक्स्प्रेसचा डब्बा शोधण्याच्या नादात कुटुंबाची ताटातूट! 

तीन वर्षाची मुलगी ,वडील खाली राहिली म्हणून महिलेने गाडीची चेन खेचली! ...

रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक पार्सल टनेल स्कॅनर; धोक्याच्या साहित्याची वाहतूक होणार ब्रेक - Marathi News | State-of-the-art parcel tunnel scanners at railway stations; There will be a break in the transportation of hazardous materials | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक पार्सल टनेल स्कॅनर; धोक्याच्या साहित्याची वाहतूक होणार ब्रेक

धोक्याच्या साहित्याची वाहतूक होणार ब्रेक : गाड्यांमध्ये आग आणि स्फोटासारख्या घटना टाळण्यास उपयुक्त ...

बुलेट ट्रेनसाठी होणार नाही ब्लास्ट, सरफेस मायनर मशिनचा वापर; स्थानकासाठी खोदकामाला वेग  - Marathi News | mumbai there will be use of surface miner machine for bullet train excavations speed up for underground station in bandra kurla complex | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेनसाठी होणार नाही ब्लास्ट, सरफेस मायनर मशिनचा वापर; स्थानकासाठी खोदकामाला वेग 

वांद्रे-कुर्ला संकुलात सातत्याने धुळीमुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर नोंदविण्यात येते. ...

रेल्वे विभागात नोकरीची सुवर्ण संधी; 9144 पदांवर बंपर भरती, 8 एप्रिल शेवटची तारीख... - Marathi News | Railway Recruitment 2024 : Golden Job Opportunity in Railway Department; Recruitment for 9144 Posts, 8th April Last Date for apply | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :रेल्वे विभागात नोकरीची सुवर्ण संधी; 9144 पदांवर बंपर भरती, 8 एप्रिल शेवटची तारीख...

तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. ...

ऐकावं ते नवल... ट्रेनचा असाही 'हमसफर'; छतावर झोपून तब्बल ४०० किमी प्रवास - Marathi News | It's amazing to hear... Train's 'Humsafar Express'; 400 km journey sleeping on the roof of train in delhi to kanpoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐकावं ते नवल... ट्रेनचा असाही 'हमसफर'; छतावर झोपून तब्बल ४०० किमी प्रवास

युपीमधील एका रेल्वे प्रवाशाला ट्रेनमध्ये बसायला जागा मिळाली नाही. त्यामुळे, या युवकाने चक्क रेल्वेच्या छतावर बसून दिल्लीहून कानपूर गाठले. ...

विना तिकीट प्रवास करत होता दिव्यांग प्रवासी, TTE नं विचारताच दिला धक्का; वेदनादायक मृत्यू! - Marathi News | tte pushed to death from running train by passenger incident happened in patna superfast train in kerla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विना तिकीट प्रवास करत होता दिव्यांग प्रवासी, TTE नं विचारताच दिला धक्का; वेदनादायक मृत्यू!

ईके विनोद असे संबंधित टीटीईचे नाव आहे. त्यांनी प्रवाशाला तिकीटासंदर्भात विचारणा केली असता, संतापलेल्या प्रवाशाने त्यांना ट्रेनमधून धक्का दिला, असे पोलिसांनी म्हटले आहे. ...

Pune: महिन्यात २६ हजार फुकटे प्रवासी पकडले; रेल्वे प्रशासनाकडून दोन कोटींचा दंड वसूल - Marathi News | Pune: 26 thousand free passengers caught in month; A fine of two crores was recovered from the railway administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिन्यात २६ हजार फुकटे प्रवासी पकडले; रेल्वे प्रशासनाकडून दोन कोटींचा दंड वसूल

रेल्वेमधून फुकट प्रवास करणे किंवा फ्लॅटफॉर्म तिकीट न घेता फिरणे, सेकंड क्लासचे तिकीट काढून फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करणे अशा विविध कारणांसाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांवर कारवाई केली जाते... ...