लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे, मराठी बातम्या

Railway, Latest Marathi News

कोकणवासीयांना मोठा दिलासा! ‘कोकणकन्या-मांडवी’ला जादा डबे; ‘इतक्या’ सीट कायमस्वरुपी वाढल्या - Marathi News | konkan railway decided to augment extra coaches in the konkan kanya and mandovi express trains on a permanent basis know all details | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोकणवासीयांना मोठा दिलासा! ‘कोकणकन्या-मांडवी’ला जादा डबे; ‘इतक्या’ सीट कायमस्वरुपी वाढल्या

Mumbai-Madgaon Konkan Kanya Mandovi Express Coach Increase: सर्वाधिक मागणी आणि सर्वांत लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या तसेच मांडवी एक्स्प्रेसचे डबे कायमस्वरुपी वाढवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. ...

मराठवाड्याचे रेल्वे जाळे आता एकाच छताखाली; दक्षिण मध्य रेल्वेच्या रचनेत बदलाचा प्रस्ताव - Marathi News | Nanded Railway Division Expansion: Parli, Udgir, and Dharmabad to be Included from April 1 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्याचे रेल्वे जाळे आता एकाच छताखाली; दक्षिण मध्य रेल्वेच्या रचनेत बदलाचा प्रस्ताव

परळी, उदगीर, धर्माबादचा नांदेड विभागात समावेश प्रस्तावित! ...

मार्च अखेरपर्यंत २ नवीन ट्रेन ताफ्यात येणार; मुंबई-दिल्ली मार्गावर स्लीपर वंदे भारत धावणार? - Marathi News | will sleeper vande bharat run on mumbai and new delhi route 2 new trains likely to be added to indian railway fleet by end of march | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मार्च अखेरपर्यंत २ नवीन ट्रेन ताफ्यात येणार; मुंबई-दिल्ली मार्गावर स्लीपर वंदे भारत धावणार?

Vande Bharat Sleeper Train: दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार असून, मार्च अखेरपर्यंत तिसरी आणि चौथी स्लीपर वंदे भारत ट्रेन भारतीय रेल्वेच्या ताफ्यात येऊ शकेल. ...

प्रवाशांनो, रेल्वेने करा देवदर्शन..! राजस्थान–उज्जैन धार्मिक पर्यटनासाठी खास रेल्वे - Marathi News | pune railway station passengers, do Devdarshan by train Rajasthan-Ujjain special train for religious tourism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांनो, रेल्वेने करा देवदर्शन..! राजस्थान–उज्जैन धार्मिक पर्यटनासाठी खास रेल्वे

- या काळात राजस्थान व मध्यप्रदेशातील प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे. ...

तिकिटासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा २ तास थांबा; प्रचंड गर्दी, कमी तिकीट खिडक्या असल्याने गैरसोय - Marathi News | Passengers wait 2 hours at Pune railway station for tickets; huge crowd, inconvenience due to fewer ticket windows | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिकिटासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा २ तास थांबा; प्रचंड गर्दी, कमी तिकीट खिडक्या असल्याने गैरसोय

लांबच लांब रांगा लागल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. ...

यूपीतलं एक अनोखं रेल्वे जंक्शन! ज्यान अमेरिका, चीन अन् जपानला मागे टाकलं, काय आहे खासियत? - Marathi News | A unique Mathura railway junction in UP! Which has surpassed America, China and Japan, what is its specialty? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :यूपीतलं एक अनोखं रेल्वे जंक्शन! ज्यान अमेरिका, चीन अन् जपानला मागे टाकलं, काय आहे खासियत?

मथुरा जंक्शन ना प्लॅटफॉर्मच्या संख्येत सर्वात मोठे आहे, ना तिथे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे आणि ना तिथे रोज येणाऱ्या ट्रेनची संख्या जास्त आहे ...

'नांदेड ते ग्वाल्हेर व्हाया अमृतसर!' रेल्वेच्या पार्सल विभागाने दुचाकी १२ दिवस फिरवली; मालकाला मनस्ताप - Marathi News | "Nanded to Gwalior... via Amritsar! Railway's parcel department kept a bike rolling for 12 days; made the owner cry | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'नांदेड ते ग्वाल्हेर व्हाया अमृतसर!' रेल्वेच्या पार्सल विभागाने दुचाकी १२ दिवस फिरवली; मालकाला मनस्ताप

नांदेडच्या दुचाकीची १२ दिवस फुकट 'भारत भ्रमंती'; रेल्वेच्या अजब कारभाराचा ग्राहकाला फटका ...

उभ्या गाडीला लागली आग ! नवी दिल्ली - चेन्नई ‘ग्रँट ट्रंक एक्सप्रेस’च्या पार्सल डब्याला आग; मोठी दुर्घटना टळली - Marathi News | Fire breaks out in parked train! Parcel compartment of New Delhi-Chennai 'Grant Trunk Express' catches fire; Major accident averted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उभ्या गाडीला लागली आग ! नवी दिल्ली - चेन्नई ‘ग्रँट ट्रंक एक्सप्रेस’च्या पार्सल डब्याला आग; मोठी दुर्घटना टळली

Nagpur : नागपूर-सेवाग्राम मार्गावर जिटी एक्सप्रेस थांबली; पार्सल कोचमध्ये भीषण आग ...