अलिबाग - देशातील आणि राज्यातील राजकारण अस्थिर झालेले आहे. त्यामुळे मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुका कधीही झाल्या, तरी स्वबळावर लढून २५ खासदार आणि १५० आमदार हे शिवसेनेचे निवडून द्यायचे आहेत आणि त्यामध्ये रायगड जिल्ह्याचा वाटा मोठा असल ...
भरधाव वेगात जीपच्या चालकाला रस्त्याचा दुभाजक न दिसल्याने, जीप मातीच्या ढिगाºयावर चढून समोरून येणाºया ट्रेलरवर आदळल्याने, ट्रेलरचालक, तसेच जीपमधील सहा जण गंभीर जखमी झाले. ...
सध्या कोकण रेल्वेच्या दुस-या पटरीसाठी लागणा-या मातीच्या भरावाचे काम तेजीत सुरू आहे. त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुस-या टप्प्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. दोन्ही कामांसाठी महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात भरावासाठी मातीचे उत्ख ...
दाबेलीची गाडी चालवून आपला संसार चालवणाºया मायलेकींनी मागच्या वर्षी राज्यस्तरावर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली असून, या वर्षीसुध्दा मागील महिन्यात मायलेकींनी राज्यस्तरावर सुवर्ण पदके मिळविली, तर आता नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय पॉव ...
सिडको नोडमध्ये २९४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते कार्यन्वित करण्यात आले आहेत. आणखी २८० ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून याबाबत आडकाठी करण्यात येत असल्याचा दावा सिडकोकडून करण्यात येत आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळत न ...
मुरुड शालेय विद्यार्थ्यांनी आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. पत्रकार संघटनांच्या माध्यमातून अशा कार्यक्र माद्वारे लोक जागृती होऊन जंजिरा मुक्ती दिनाचे महत्त्व असंख्य लोकांना कळणार आहे. ...