लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

चौथ्या बंदराविरोधात सर्वपक्षीय महामोर्चा, २ फेब्रुवारीला काम बंद - Marathi News |  All-party monarchy against the fourth port, stopped work on February 2 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चौथ्या बंदराविरोधात सर्वपक्षीय महामोर्चा, २ फेब्रुवारीला काम बंद

नोकरी व व्यवसाय बचाव समिती उरणतर्फे शुक्र वार, २ फेब्रुवारी रोजी बहुचर्चित अशा चौथ्या बंदरावर (भारत मुंबई कंटेनर टर्मिनल) मोर्चा काढण्यात येणार आहे. जेएनपीटीतील सर्व टर्मिनलचे कामकाज ठप्प करण्याचा निर्धार माजी आमदार विवेक पाटील यांनी केला आहे. ...

तरु णांचा गट पोलिसांच्या मदतीने सुखरूप परतला - Marathi News |  A group of youths returned safely with police help | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तरु णांचा गट पोलिसांच्या मदतीने सुखरूप परतला

कर्जत तालुक्यातील प्रतिमाथेरान समजले जाणाºया दुर्गम भागातील ढाक बिहरी भागात मुंबई भागातील आठ तरुण ट्रेकिंगसाठी आले होते. चालताना एकास आकडी आल्याने प्रकृती अस्वास्थ्यामुळे आठ तरुण अडकले होते. ...

आपत्ती व्यवस्थापनाला निधीची कमतरता, प्रशासनाचे निधीसाठी राज्य सरकारकडे प्रयत्न सुरू - Marathi News |  The lack of funds for disaster management, the efforts of the state government to fund the administration | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आपत्ती व्यवस्थापनाला निधीची कमतरता, प्रशासनाचे निधीसाठी राज्य सरकारकडे प्रयत्न सुरू

नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे हात बळकट करताना राज्य सरकार कमी पडले आहे. ‘कपॅसिटी बिल्डिंग’साठी गेल्या तीन वर्षांत ५० लाख रुपयांचा निधीच त्यांनी वितरित केलेला नाही. ...

देवळे धरणातून पाणीगळती, १९९४ ते २००३ पर्यंत कामावर ४ कोटी ३५ लाख २२ हजार रुपये खर्च - Marathi News |  Water charges from the Devale dam, from 4 to 435 million 22 thousand rupees work from 1994 to 2003 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :देवळे धरणातून पाणीगळती, १९९४ ते २००३ पर्यंत कामावर ४ कोटी ३५ लाख २२ हजार रुपये खर्च

तालुक्यातील देवळे येथे बांधण्यात आलेल्या धरणाचे बांधकाम निकृष्ट मुरूम साहित्य व दगडी पिचिंग व्यवस्थितरीत्या न केल्यामुळे धरण बांधातून व मुख्य विमोचकातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. ...

विज्ञान साहित्याकडे दुर्लक्ष करू नये! - डॉ. बाळ फोंडके - Marathi News |  Do not ignore science literature! - Dr. Baby Fondke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विज्ञान साहित्याकडे दुर्लक्ष करू नये! - डॉ. बाळ फोंडके

जैवशास्त्राच्या क्रांतीचे जसे फायदे झाले आहेत, तसेच काही नैतिक, सामाजिक प्रश्नही त्यातून निर्माण होत आहेत. त्याची जाणीव विज्ञान साहित्यातून घडते. त्यामुळे विज्ञान साहित्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. ...

महामार्गावर पुन्हा अंधार, अपूर्ण कामांमुळे अपघाताचा धोका - Marathi News |  Against the highway, the danger of accidents due to darkness and incomplete work | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महामार्गावर पुन्हा अंधार, अपूर्ण कामांमुळे अपघाताचा धोका

नवी मुंबईमधील ‘फिफा’ विश्वचषक सामन्यांच्या आयोजनामुळे जवळपास पाच वर्षे बंदावस्थेत असलेल्या सायन-पनवेल महामार्गावरील पथदिवे लखलखले होते. मात्र, ‘फिफा’ वर्ल्डकप संपताच, परिस्थिती जैसे थे झाली आहे. महामार्गावर पुन्हा अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. २५ कि. ...

दिग्नी-जयगडमार्ग जिंदाल कंपनीच चालविणार, शापूरजी पालनजी कंपनीची माघार - Marathi News |  Dyna-Jaigad Marg to run Jindal Company, Shapoorji Pallonji Company's retreat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिग्नी-जयगडमार्ग जिंदाल कंपनीच चालविणार, शापूरजी पालनजी कंपनीची माघार

कोकण रेल्वेवरील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चिपळूण-कराड रेल्वेमार्ग खासगीकरणातून परवडणारा नसल्याचे व्यवहार्यता अहवालातून सिद्ध झाल्याने त्या स्पर्धेतून शापूरजी पालनजी कंपनीने माघार घेतली आहे. यामुळे आता हा प्रकल्प कोकण रेल्वे आणि महाराष्ट्र शासन संयु ...

जिते गावात निळे धूळ प्रकरण : प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई, ‘मल्लक’ला स्वेच्छा बंदीचे आदेश - Marathi News |  The Blue Dust in the Village: The Pollution Control Board's Action, Voluntary Prohibition Order to 'Mallak' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिते गावात निळे धूळ प्रकरण : प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई, ‘मल्लक’ला स्वेच्छा बंदीचे आदेश

महाड औद्योगिक वसाहत परिसरातील जिते गावामध्ये ६ जानेवारी रोजी निळ्या रंगाची धूळ उडाली होती. यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली होती. सर्वत्र हाहाकार माजलेल्या परिस्थितीमध्ये जिते ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक वसाहतीचे महाड कार्या ...