डिजिटलच्या जमान्यामध्ये वाचन संस्कृती रोडावत असताना ती टिकवण्यासाठी एका अवलियाने चक्क छोट्याशा संदूकमध्येच पुस्तकांचे वाचनालय सुरू केले आहे. सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आधी मोबाइल हातात घ्यायचे, मात्र हे वाचनालय सुरू झाल्यापासून त्यांनाही य ...
एलईडी लाइट लावून पर्सनेट मासेमारी करणा-यांवर शासनाने त्वरित कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल अशा इशारा अखिल भारतीय मच्छीमार खलाशी संघाचे अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे यांनी अलिबाग तालुक्यातील बोडणी येथे मंगळवारी झालेल्या कोळी बांधवांच्या सभेत ब ...
रायगड जिल्ह्यातील काही मच्छीमारी सहकारी संस्था या आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी झाल्या आहेत. त्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी ये ...
इंटरनेटच्या माध्यमातून समाजमाध्यमांत वावरतांना, आर्थिक व्यवहार करतांना खबरदारी बाळगूनच आपण सायबर विश्वातील आपली संभाव्य फसवणूक टाळू शकतो. त्यासाठीच सायबर जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी मंगळवारी येथ ...
रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका असलेल्या शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात नव्हे तर नवी मुंबई परिसरात एकही पासपोर्ट कार्यालय नसल्याने नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी थेट ठाणे गाठावे लागत आहे. ...
रायगड जिल्ह्यामध्ये सध्या बोगस डॉक्टरांचा चांगलाच सुळसुळाट झाला आहे. रुग्णांच्या आयुष्याशी खेळणा-या या नराधमांचा बीमोड करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. बोगस डॉक्टरांचा छडा लावण्यासाठी तालुकास्तरावर पथके तैनात करण्यात आली आहेत. कोणतीही पदवी ...
महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने घारापुरी बेटावरील गावांना साडेतीन तास वीजपुरवठा करणा-या जनरेटरसाठी डिझेल पुरविणा-या ठेकेदाराचे डिसेंबर २०१६पासून आजतागायत ४० लाख रुपये थकविले आहेत. ...
अलिबागच्या समुद्रातील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन प्राचीन आणि राज्यातील एकमेव अशा गणेश पंचायत मंदिरात माघ शुद्ध विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती माघी गणेशोत्सवाच्या निमीत्ताने दर्शनाकरिता अरबी सागरात भक्तांचा जनसागरच लाेटला असल्याचे चित्र रविवारी ...