रायगड जिल्ह्यात यंदा तब्बल दोन हजार ९०४ वनराई बंधारे बांधण्यात आले. त्यासाठी ४२ हजार ७० लोकांनी सहभाग नोंदवला. श्रमदानातून बांधलेल्या बंधाºयामुळे १२६.१८ घनमीटर वाहून जाणारे पाणी अडविण्यात यश आले. ...
पालीत श्री बल्लाळेश्वराच्या जन्मोत्सव रविवार, २१ जानेवारीला मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवासाठी देशभरातून भाविक येत असून, शनिवारपासून भाविकांची शहरात गर्दी होऊ लागली आहे. ...
रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील तरु ण शहरात जात असताना कर्जत तालुक्यातील चाफेवाडी येथील आदिवासी तरु ण- तरु णींनी गावातच राहून गावाचा विकास करण्याचा निर्धार केला आहे. ...
दाबेलीची गाडी चालवून चरितार्थ चालवणा-या मायलेकींनी गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरावर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली. महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशन व सन्मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विक्रोळी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच ...
‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या योजनेंतर्गत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यंदाच्या पावसाळ््यानंतर जिल्ह्यात दोन हजार ९०४ वनराई बंधारे बांधण्यात आले. ...
शासनाच्या खारभूमी विभागाने अलिबाग तालुक्यात कुर्डूस ते मानकुळे या खाडीकिनारपट्टीत गेल्या ३२ वर्षांत संरक्षक बंधारे बांधले नाहीत. अस्तित्वात असलेल्या संरक्षक बंधाºयांची देखभाल व दुरुस्ती केली नाही. ...
राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा जपण्याचा प्रयत्न आपण सर्व जण करीत आहोत. भावी पिढ्यांच्या मनात ही विचारधारा रुजली पाहिजे व आत्मसात करायला हवी. ...
महाड औद्योगिक वसाहतीतून होणारे जलप्रदूषण चर्चेत असताना, शनिवार ६ जानेवारी रोजी महाड औद्योगिक वसाहतीतील जिते गाव परिसरात निळ्या रंगाच्या धुळीचे प्रदूषण समोर आले. जिते गाव परिसरात सर्वत्र निळ्या रंगाची धूळ पसरली होती. कोणत्याही वस्तूला हात लावला तर निळ ...