देशात विविध १२ ज्योतिर्लिंगे प्रसिद्ध आहेत. घारापुरी बेटावरील पुरातनकालीन चैतन्यमय आणि सजीव भासणारी १२ ज्योतिर्लिंगे अस्तित्वात आहेत. महाशिवरात्रीनिमित्ताने बेटावर शिवलिंगाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने देशी-परदेशी पर्यटक आणि शिवभक्त येतात. ...
बेघरांना हक्काचे घर मिळावे, यासाठी सरकार विविध योजना राबवित आहेत; परंतु घर बांधणीसाठी सरकारकडून देण्यात येणारे अनुदान अत्यंत तुटपुंजे असल्याने घर पूर्ण करणे कठीण जाते, अशी ओरड सातत्याने लाभार्थ्यांकडून केली जाते. रायगड जिल्ह्यामध्ये १८९ प्रस्तावांपैक ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दररोज या ठिकाणच्या मार्गिकेत बदल केला जातो. त्यामुळे वाहनचालकांना विशेष खबरदारी घ्यावी लागते. ...
मोबाईल कंपनीची केबल टाकण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीच्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन करून महाड, रायगड मार्गाच्या साइडपट्टीवर खोदकाम केल्याप्रकरणी कंपनीच्या ठेकेदाराला १९ लाख रुपयांचा दंड भरण्याची नोटीस महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविली आहे. ...
अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर, शहापूर आणि धेरंड या तीन गांवाच्या पूर्व व पश्चिम बाजूस असणा-या समुद्र संरक्षक बंधा-यांना समुद्रास आलेल्या उधाणाने २५ ठिकाणी मोठी भगदाडे (खांडी), पडली होती. ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी महाड आणि पोलादपूर या दोन तालुक्यांमध्ये संपादित करण्यात आलेल्या जमिनीची अद्यापही शंभर टक्के नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. एकीकडे या दोन्ही तालुक्यांमध्ये चौपदरीकरणाच्या कामाला ठेकेदारांनी प्रारंभ के ...
केंद्र आणि राज्य सरकारने ‘एलईडी लाइट फिशिंग’वर कायमस्वरूपी बंदी घालावी, अन्यथा पारंपरिक मच्छीमारी करणारे कोळी बांधव अत्यंत उग्रआंदोलन पुकारतील आणि त्यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्यास जिल्हाधिकारी जबाबदार असतील, असा संतप्त इशारा ...
शुक्रवारी सूर्य उगवला आणि शहापूर-धेरंडमधील प्रत्येक घरातील एक स्त्री वा पुरुष शेतकरी आपल्या घरचे फावडे, कुदळ, घमेले आणि दुपारच्या जेवणासाठी भाजी-भाकरी सोबत घेऊन गावांच्या किनारी भागातील फुटलेल्या संरक्षक बंधा-यांच्या दुरुस्तीकरिता श्रमदान करण्याकरिता ...