लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाड

धाड, मराठी बातम्या

Raid, Latest Marathi News

ठाण्यात आॅनलाईन जुगार अड्डयांवर दोन ठिकाणी पोलिसांचे धाडसत्र: ११ जुगाऱ्यांना अटक - Marathi News | Police raid on two gambling places in Thane: 11 gamblers arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आॅनलाईन जुगार अड्डयांवर दोन ठिकाणी पोलिसांचे धाडसत्र: ११ जुगाऱ्यांना अटक

सावरकरनगर आणि लोकमान्यनगर भागात आॅनलाईन जुगार सुरु असल्याची तक्रार ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्याकडे एका सामाजिक कार्यकर्त्याने केली होती. याच तक्रारीची दखल घेत पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी ठाण्यातील दोन जुगार अड्डयांवर ...

नागपुरात मटका अड्ड्यांवर गुन्हे शाखेचे छापे - Marathi News | Crime Branch raid on Mataka den in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मटका अड्ड्यांवर गुन्हे शाखेचे छापे

नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मानकापूर व गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मटका अड्ड्यांवर छापे मारले व कारवाईत १४ आरोपींना अटक केली. ...

नागपुरातील पाचपावलीतील जुगार अड्ड्यावर छापा : १७ जुगारी गजाआड - Marathi News | Raid on gambling den in Nagpur at Panchpawali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील पाचपावलीतील जुगार अड्ड्यावर छापा : १७ जुगारी गजाआड

पाचपावली पोलिसांनी नंदगिरी मार्गावरील पांडुरंग शिंदेकरच्या घरी चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारून १७ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईलसह सव्वातीन लाखांचा ऐवज जप्त केला. ...

जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १५ लाखाचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | police on gambling place at Jalana; An amount of 15 lakhs was seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १५ लाखाचा मुद्देमाल जप्त 

१५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...

प्राप्तीकर विभागाचे छापे - Marathi News | Income Tax Department Raids | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्राप्तीकर विभागाचे छापे

जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद येथील सराफा व्यापाऱ्यांवर गुरुवारी सकाळपासूनच प्राप्तीकर विभागाने छापे टाकून झाडाझडती घेतल्याने दोन्ही शहरांमध्ये खळबळ उडाली होती. ...

नागपुरात ट्रॅव्हल्स कार्यालयात आढळला क्रिकेट सट्टा - Marathi News | Cricket betting found in Nagpur's Travel Office | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ट्रॅव्हल्स कार्यालयात आढळला क्रिकेट सट्टा

सेंट्रल एव्हेन्यूच्या आझमशहा चौकाजवळ ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाआड सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर धाड टाकून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. लकडगंज पोलिसांनी मंगळवारी दुपारी केलेल्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. ...

अंधेरीतील ‘स्पा’वर पोलिसांचा छापा; सात जणांना अटक - Marathi News | Police raids on 'spas' in Andheri; Seven people arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंधेरीतील ‘स्पा’वर पोलिसांचा छापा; सात जणांना अटक

या सर्वांना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...

चंदा कोचर, धूत यांच्या घरांवर छापेमारी; मुंबई, औरंगाबादमध्ये 12 ठिकाणी शोधमोहीम - Marathi News | Chanda Kochhar, Dhoot's house raiding; Search in 12 locations in Mumbai, Aurangabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंदा कोचर, धूत यांच्या घरांवर छापेमारी; मुंबई, औरंगाबादमध्ये 12 ठिकाणी शोधमोहीम

ईडीची मोठी कारवाई ...