विदेशातून सडक्या सुपारीची तस्करी करून आरोग्यास घातक असलेली ही सुपारी नागपुरातून वेगवेगळ्या भागात पाठविणाऱ्या एका सुपारी व्यावसायिकाचे दोन ट्रक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले. या ट्रकमध्ये ४८ लाखांची सुपारी असल्याचे दिसून आल्यानंतर पोलि ...
अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोली (रामटेकेनगर)तील हातभट्टीच्या अड्ड्यावर परिमंडळ ४च्या पोलिस उपायुक्तांच्या पथकाने गुरुवारी छापा घातला. यावेळी अड्ड्यावरचा हजारो लिटर दारूचा सडवा नष्ट करण्यात आला. तर गाळून ठेवलेली ५० लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्या ...
अन्न व औषध प्रशासन विभागाने स्मॉल फॅक्टरी एरिया, कळमना येथील २०९ आणि २१० क्रमांकाच्या प्लॉटवर सुरू असलेल्या सुपारी कारखान्यामध्ये निकृष्ट दर्जाची सुपारी असल्याच्या संशयावरून मंगळवारी धाड घातली. या धाडीत १३ लाख ९ हजार ५०० रुपये किमतीची सुपारी जप्त केल ...
भिलगावमध्ये चालणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर यशोधरानगर पोलिसांनी छापा घालून तेथून नऊ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून रोख २५ हजार रुपये, मोबाईल आणि पाच दुचाकी असा एकूण ३ लाख ३१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ...
क्राईम ब्रँचने कुख्यात महिला डॉन चंदा ठाकूर हिला मद्याची तस्करी करताना रंगेहात पकडले आहे. ती आपल्या अड्ड्यावरून दारूच्या पेटीची विक्री करीत होती. मात्र कारवाईदरम्यान पोलिसांना चकमा देऊन ती पसार झाली. ...