गुन्हे शाखेच्या युनिट चारमधील पथकाने वर्धा मार्गावरील ग्रीन व्हॅली धाब्यावर छापा घालून येथे सुरू असलेला जुगार अड्डा पकडला. गुरुवारी रात्री केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ११ जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून रोख, मोबाईल आणि इतर साहित्यासह २६ लाख, ७७ ह ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात अन्न व औषध प्रशासनाने नागपूर जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून १७५ आस्थापनांना भेटी दिल्या. त्यापैकी २ पेढ्यांना स्वच्छतेच्या कारणास्तव विक्री बंद करण्याचे आदेश पारित ...
आरमोरी शहरातील बर्डी येथील रेशमा विनोद साखरे हिच्या घराची ३० मे रोजी तपासणी केली असता, तिच्या घरी सात लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. ३० मे रोजीच ठाणेगाव येथील किसन मादगू मेश्राम याच्या घरून १० लिटर मोहफुलाची दारू जप्त केली. या दारूची किंमत दोन हजार र ...
दुचाकीवर गावठी दारूची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला तहसील पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. त्याच्याकडून पावणे दोनशे लिटर गावठी दारू तसेच अॅक्टिव्हा जप्त करण्यात आली. ...
उत्पादन शुल्क विभाग आणि ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करून खुर्सापार नाक्यावर ५० टन मोहफुलाची वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त केले. ट्रकमधील दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
मंगळवारी परिसरात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर यशोधरानगर पोलिसांनी छापा घातला आणि १९ जुगाऱ्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून रोख आणि मोबाईलसह ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...