गुन्हे शाखेच्या पथकाने इतवारी परिसरात दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून अडीच लाखाचा गुटखा आणि वाहन असा एकूण साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ...
मनीषनगरातील एका हुक्का पार्लरवर बेलतरोडी पोलिसांनी रविवारी रात्री छापा घालून एका तरुणीसह पाच जणांना ताब्यात घेतले. न्यू मनीषनगरातील प्रभा विहार अपार्टमेंटमध्ये एका सदनिकेत हे हुक्का पार्लर सुरू होते. ...
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने सदरमध्ये सुरू असलेल्या एका हुक्का पार्लरवर शुक्रवारी छापा घातला. तेथे हुक्का पिताना आढळलेले ग्राहक आणि हुक्का पार्लरच्या व्यवस्थापकासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
वडधामना येथील इंडो आर्य सेंट्रलच्या गोडाऊनवर धाड टाकून अन्न व औैषध प्रशासन विभागाच्या पथकाने १ कोटी १ लाख ४७ हजार ६०३ रुपयाची ३९ हजार २१३ किलो सडकी सुपारी जप्त केली. ...
भाजपच्या एका विद्यमान नगरसेवकासोबत ८ जुगाऱ्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगर, अत्रे ले-आऊट येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ३ ने धाड टाकली. आरोपींकडून १९ लाख ८ ...
कृषी विभागाच्या गुणवत्ता मिशन नियंत्रण कार्यक्रमांतर्गत भरारी पथकांनी केलेल्या कारवाईमध्ये नागपूर विभागात २२ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवडाअखेरपर्यंत झालेल्या कारवायांमध्ये ७५ लाख एक हजार रुपयांचे अनधिकृत कापूस बिय ...