गुन्हे शाखेच्या पथकाने गिट्टीखदानमधील एका मटका अड्ड्यावर छापा घालून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख आणि मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले. ...
जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर झोनल कार्यालयाने एका देशी मद्य उत्पादकावर धाड टाकून ३.१६ कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीचा पर्दाफाश केला आहे. ...
अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शनिवारी एका सुपारी व्यावसायिकाच्या वर्धमाननगर येथील ऑक्ट्रॉय फ्री झोन येथील गोदामावर धाड टाकून लाखो रुपये किमतीची सुपारी जप्त केल्याची माहिती आहे. ...
चुना लावून हातावर मळून थेट खाण्यात येणारा तंबाखू अर्थात अनिर्मित तंबाखूच्या एका निर्मात्यावर जीएसटी चोरी प्रकरणात गुप्तचर जीएसटी महासंचालनालयाच्या (डीजीजीआय), नागपूर झोनल युनिटने मोठी कारवाई केली आहे. ...
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय), नागपूर विभागाच्या शाखेने दोन कारवाईत सहा लोकांना अटक करून ३ कोटी ७ लाख ५ हजार ३०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. यापैकी एका कारवाईत उत्तर प्रदेशच्या सीमेवर आणि दुसरी कारवाई मौदा टोल नाका, माथनी, भंडारा रोड येथे ...
व्हिडिओ गेमच्या आड सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. झोन पाचच्या पथकाने यशोधरानगर ठाण्याच्या अंतर्गत वनदेवी चौक येथे धाड टाकून हा अड्डा चालविणाऱ्या मुख्य आरोपीसह ९ जणांना ताब्यात घेतले आहे. ...