लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाड

धाड, मराठी बातम्या

Raid, Latest Marathi News

कुख्यात फातोडेच्या जुगार अड्ड्यावर छापा : नऊ जणांना अटक - Marathi News | Raid on notorious Fatode gambling den: Nine arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुख्यात फातोडेच्या जुगार अड्ड्यावर छापा : नऊ जणांना अटक

अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा परिसरात सुरू असलेल्या कुख्यात गुन्हेगार संजय फातोडे याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा घातला. फातोडेचा साथीदार पंकज ऊर्फ भल्ला बालाजी आत्राम याच्यासह नऊ जुगारी तेथे आढळले. ...

बंदी असतानाही मद्यपींचा भरला 'दरबार'; गुन्हेशाखेची २८ जणांवर कारवाई - Marathi News | 'Darbar' full of drunkards despite ban; Crime case against 28 persons in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंदी असतानाही मद्यपींचा भरला 'दरबार'; गुन्हेशाखेची २८ जणांवर कारवाई

लॉकडाऊनपासून शहरातील हॉटेल, बीअर बार आणि परमिट रुममध्ये ग्राहकांना बसण्यास मनाई आहे. ...

धक्कादायक ! माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या रेशन दुकानात काळा बाजार - Marathi News | Shocking! Black market in former Zilla Parishad president's ration shop | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धक्कादायक ! माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या रेशन दुकानात काळा बाजार

आठ दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करीत माजी जि. प. अध्यक्षा सरोजनी खाडे यांच्या नातेवाईकांवर कारवाई करीत ५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला होता. ...

नागपुरात २.२४ लाखाचा खुल्या खाद्यतेलाचा साठा जप्त - Marathi News | 2.24 lakh open edible oil stocks seized in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात २.२४ लाखाचा खुल्या खाद्यतेलाचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाने प्राप्त माहितीच्या आधारे दोन खाद्यतेल विक्रेत्यावर धाड टाकून २ लाख २४ हजार ८० रुपयांचा खुल्या खाद्यतेलाचा साठा जप्त केला. ...

दोन मद्य उत्पादकांची १०८ कोटींची जीएसटी चोरी उघड - Marathi News | GST evasion of Rs 108 crore from two liquor producers revealed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन मद्य उत्पादकांची १०८ कोटींची जीएसटी चोरी उघड

गुप्तचर जीएसटी संचालनालयाच्या (डीजीजीआय) कारवाईत दोन मद्य उत्पादकांनी १०८ कोटींची जीएसटी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी विभागाने जागेवरच २.५ कोटी रुपये जीएसटी वसूल केला. ...

नागपुरात १.२९ लाखांचा निकृष्ट दुधाचा साठा जप्त - Marathi News | Inferior milk stocks worth Rs 1.29 lakh seized in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात १.२९ लाखांचा निकृष्ट दुधाचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) गुजरात को-आॅपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडच्या बन्सीनगर, हॉटमिक्ससमोर, एमआयडीसी हिंगणा येथील पेढीवर धाड टाकली. धाडीत १.२९ लाख रुपये किमतीच्या १९२८ लिटर निकृष्ट दुधाचा साठा जप्त केला. ...

नागपुरात आरपीएफने पकडला ४.२४ लाखाचा गांजा - Marathi News | RPF seizes 4.24 lakh ganja in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आरपीएफने पकडला ४.२४ लाखाचा गांजा

रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून ४ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा ४२.४८० किलो गांजा जप्त केला आहे. ...

नागपुरात १.६७ लाखांचा भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त - Marathi News | 1.67 lakh adulterated edible oil stocks seized in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात १.६७ लाखांचा भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) मंगळवारी टाकलेल्या धाडीत १.६७ लाख रुपये किमतीचा रिफाईन सोयाबीन तेल आणि शेंगदाणा खाद्यतेलाचा साठा जप्त केला. ...