बीअर, रमसह विलायती मद्याची घरून विक्री करणाऱ्या गोधनीतील एका बार मालकाला आणि त्याच्या मेव्हण्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून बिअर, रम आणि व्हिस्कीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. ...
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या विशेष पथकाने रविवारी रात्री उत्तर नागपुरातील एका हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा घातला आणि जुगार खेळणाऱ्या आठ गर्भश्रीमंत जुगाऱ्यांना जेरबंद केले. ...
हुडकेश्वर पोलिसांनी मानेवाडा चौकाजवळच्या एस. के. बीअरबारमध्ये छापा घातला आणि तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. ...
देशी दारूच्या बॉटलमध्ये सॅनिटायझर भरून बाजारात विक्री करणाऱ्या प्रमोद जयस्वाल यांच्या वर्धमाननगर येथील रॉयल ड्रींक्स या मद्य कारखान्यातून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी २५ लाख रुपयांचा सॅनिटायझरचा साठा जप्त केला. ...
गुन्हे शाखा पथकाने गुरुवारी रात्री सदर येथील चील एन ग्रील बारच्या कर्मचाऱ्यांना बीअर विकताना रंगेहात पकडले. हा बार सदर पोलीस ठाण्यापासून थोड्याच अंतरावर आहे. ...
लॉकडाऊनकडे दुर्लक्ष करून लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत सील केलेल्या सतरंजीपुऱ्यातील मारवाडी चौकात सुपारीचा कारखाना सुरु होता. गुन्हे शाखेला माहिती मिळताच या कारखान्यावर धाड टाकून कारखान्याच्या संचालकासह चार कामगारांना रंगेहात पकडण्यात आले. ...
शांतिनगर पोलिसांनी कुख्यात अशोक बावाजी ऊर्फ अशोक चंपालाल यादव याच्या जुगार अड्ड्यावर रविवारी रात्री छापा घालून ९ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून १७ हजार ५०० रुपये रोख आणि मोबाईलसह एकूण एक लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...