लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
हरियाणामध्ये गांधी-नेहरू कुटुंबीयांच्या मालमत्तेची होणार चौकशी, खट्टर सरकारने घेतला निर्णय - Marathi News | The Khattar government has decided to probe the assets of the Gandhi-Nehru family in Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणामध्ये गांधी-नेहरू कुटुंबीयांच्या मालमत्तेची होणार चौकशी, खट्टर सरकारने घेतला निर्णय

२००५ ते २०१० या काळात गांधी-नेहरू कुटुंबीयांच्या नावावर हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे व्यवहार झाल्याचा आरोप आहे.   ...

पालिका कर्मचाऱ्यांनी केली अंड्याच्या गाडीची मोड-तोड; अन् मुख्यमंत्र्यांच्या मदतीने कुटुंबाचं नशिबच पालटलं - Marathi News | Madhya pradesh indore egg seller paras got financial help from many after viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पालिका कर्मचाऱ्यांनी केली अंड्याच्या गाडीची मोड-तोड; अन् मुख्यमंत्र्यांच्या मदतीने कुटुंबाचं नशिबच पालटलं

पालिका कर्मचाऱ्यांनी अंड्याच्या गाडीचं नुकसान केल्यानंतर आता या कुटुंबाचं नशिबंच पालटलं आहे. ...

‘लॉकडाऊनमध्ये रेल्वेने केली नफेखोरी’; राहुल गांधींच्या आरोपावर लगेचच उत्तर - Marathi News | ‘Railways made profits in lockdown’; Immediate reply to Rahul Gandhi's allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘लॉकडाऊनमध्ये रेल्वेने केली नफेखोरी’; राहुल गांधींच्या आरोपावर लगेचच उत्तर

रेल्वेमंत्र्यांकडून खंडन : नफेखोरी नव्हे, हे तर अनुदान ...

"भाजपाने संविधानाची सर्कस केली, लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला बंधक बनवलं" - Marathi News | congress randeep surjewala slams bjp over rajasthan political crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाने संविधानाची सर्कस केली, लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला बंधक बनवलं"

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली. ...

चीनसोबतचा तणाव वाढला असताना मोदी सरकारकडून शरद पवारांना महत्त्वाची जबाबदारी - Marathi News | ncp chief sharad pawar appointed as Parliaments standing committee of defense committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनसोबतचा तणाव वाढला असताना मोदी सरकारकडून शरद पवारांना महत्त्वाची जबाबदारी

खासदारकीची शपथ घेताच मोदी सरकारकडून शरद पवारांवर मोठी जबाबदारी ...

"देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न", राहुल गांधीचा घणाघात - Marathi News | rahul gandhi says pm is 100 percent focused on building his own image | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न", राहुल गांधीचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न असल्याचं म्हटलं आहे. ...

"वचन होतं राम राज्याचं, दिलं गुंडाराज"; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | rahul gandhi attacks on yogi adityanath govt over journalist murder in ghaziabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"वचन होतं राम राज्याचं, दिलं गुंडाराज"; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. "वचन होतं राम राज्याचं, दिलं गुंडाराज" असं म्हणत राहुल यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे ...

‘आत्मनिर्भर भारत’ची राहुल गांधींकडून खिल्ली; सहा कलमी उपरोधिक ट्विटने मोदी सरकारवर केली टीका - Marathi News | Rahul Gandhi mocks 'self-reliant India'; Six-point sarcastic tweet criticizes Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आत्मनिर्भर भारत’ची राहुल गांधींकडून खिल्ली; सहा कलमी उपरोधिक ट्विटने मोदी सरकारवर केली टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ या महत्त्वाकांक्षी योजनेची मार्मिकपणे खिल्ली उडविली. ...