लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
coronavirus: "योग्य वेळी योग्य निर्णय घेतले असते तर..." राहुल गांधींचा मोदींना टोला - Marathi News | coronavirus: "If the right decision had been taken at the right time ..." Rahul Gandhi slammed Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: "योग्य वेळी योग्य निर्णय घेतले असते तर..." राहुल गांधींचा मोदींना टोला

देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे.  ...

राहुलजी मला माफ करा, पण मी रोबोट नाही; काँग्रेसच्या महिला नेत्याकडून शैक्षणिक धोरणाचं कौतुक - Marathi News | congress leader khushbu sundar support new education policy apologize to rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुलजी मला माफ करा, पण मी रोबोट नाही; काँग्रेसच्या महिला नेत्याकडून शैक्षणिक धोरणाचं कौतुक

काँग्रेस नेत्या खुशबू सुंदर यांच्याकडून सरकारच्या शैक्षणिक धोरणाचं कौतुक ...

Exclusive: "भाजपा आणि काँग्रेस दोघेही बाजारात बसलेत; एक विकायला, दुसरा खरेदी करायला"- अरविंद केजरीवाल - Marathi News | Arvind Kejriwal slams bjp and congress over horse trading in state politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exclusive: "भाजपा आणि काँग्रेस दोघेही बाजारात बसलेत; एक विकायला, दुसरा खरेदी करायला"- अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Interview : मला माहिती अशी मिळाली की,  २२ मार्चला लॉकडाऊन यासाठी लावण्यात आला की त्यांना मध्य प्रदेशात सरकार बनवायचे होते! ...

राफेलच्या आगमनावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, भारतीय वायू दलाचं अभिनंदन, पण... - Marathi News | Congratulations from Rahul Gandhi to Indian Air Force, but asked 3 questions to the government? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेलच्या आगमनावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, भारतीय वायू दलाचं अभिनंदन, पण...

नवी दिल्ली - आपल्या एकापेक्षा एक जबरदस्त वैशिष्ट्यांमुळे ‘ब्रह्मास्र’ मानली जाणारी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल फायटर जेट आज भारतभूमीवर ... ...

"नोकरी हिसकावली, जमवलेले पैसे हडपले, कोरोना रोखू शकले नाही मात्र 'ते' खोटी स्वप्न दाखवत राहिले" - Marathi News | rahul gandhi attack on modi government over jobs and spending savings by tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नोकरी हिसकावली, जमवलेले पैसे हडपले, कोरोना रोखू शकले नाही मात्र 'ते' खोटी स्वप्न दाखवत राहिले"

कोरोना व्हायरसवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ...

राजकीय जीवन समाप्त झाले तरीही मी खोटे बोलणार नाही - राहुल गांधी - Marathi News | I will not lie even if my political life ends - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय जीवन समाप्त झाले तरीही मी खोटे बोलणार नाही - राहुल गांधी

चीनच्या मुद्यावर पुन्हा सरकारवर हल्लाबोल ...

भाजपाचा दावा...! राहुल गांधी परदेशात, देशात असतील तर...; असं दिलं आव्हान - Marathi News | bjp spokesperson sambit partra says rahul gandhi at foreign trip  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचा दावा...! राहुल गांधी परदेशात, देशात असतील तर...; असं दिलं आव्हान

'राहुल गांधी यांच्या संदर्भात एक खुलासा करतो,  की व्हिडिओ रिलीज देशात, दिसत आहेत एकाच वेषात, कारण राहुल आहेत परदेशात.' ...

हरियाणामध्ये गांधी-नेहरू कुटुंबीयांच्या मालमत्तेची होणार चौकशी, खट्टर सरकारने घेतला निर्णय - Marathi News | The Khattar government has decided to probe the assets of the Gandhi-Nehru family in Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणामध्ये गांधी-नेहरू कुटुंबीयांच्या मालमत्तेची होणार चौकशी, खट्टर सरकारने घेतला निर्णय

२००५ ते २०१० या काळात गांधी-नेहरू कुटुंबीयांच्या नावावर हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे व्यवहार झाल्याचा आरोप आहे.   ...