लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
राहुल गांधी यांच्यानिमित्ताने दहा (सोपे) प्रश्न - Marathi News | Ten (easy) questions on the occasion of Congress Leader Rahul Gandhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधी यांच्यानिमित्ताने दहा (सोपे) प्रश्न

प्रत्येक छोट्या गोष्टीत षडयंत्र शोधणे आणि सुतावरून स्वर्ग गाठणे चूकच! पण राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द करण्याबाबत काही प्रश्न मात्र पडतात! ...

राहुल यांची खासदारकी रद्द करणे चुकीचे; ॲड. असीम सरोदे यांचे प्रतिपादन - Marathi News | Cancellation of Rahul's MP wrong; Adv. Assimilation by Aseem Sarode | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राहुल यांची खासदारकी रद्द करणे चुकीचे; ॲड. असीम सरोदे यांचे प्रतिपादन

अलिबागच्या काँग्रेस भवनात झालेल्या ‘लोकशाहीची मूल्ये’ या  विषयावर व्याख्यानात कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ...

राहुल गांधींचे ‘नो सावरकर’; काँग्रेसची ठाकरे गटाशी सहमती, मविआतील टेन्शन झाले कमी - Marathi News | Avoiding Savarkar's name, former Congress President Rahul Gandhi will focus on other important issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचे ‘नो सावरकर’; काँग्रेसची ठाकरे गटाशी सहमती, मविआतील टेन्शन झाले कमी

दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपने आता मिशन मी सावरकर सुरू केले आहे.  ...

अदानींच्या २० हजार कोटी रुपयांचं नेमकं प्रकरण काय? ज्यावरून राहुल गांधी नरेंद्र मोदींना करताहेत लक्ष्य   - Marathi News | What is the real case of Adani's 20 thousand crores Rupees? From which Rahul Gandhi targets Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानींच्या २० हजार कोटींचं नेमकं प्रकरण काय? ज्यावरून राहुल गांधी मोदींना करताहेत लक्ष्य  

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गेल्या काही काळापासून उद्योगपती गौतम अदानींशी असलेल्या संबंधांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सातत्याने लक्ष्य केले आहे. ...

Congress Protest: राहुल गांधीवरील कारवाईविरोधात काँग्रेसचा मशाल मार्च; पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात - Marathi News | Congress Protest: Mashal march of Congress against action against Rahul Gandhi; The police detained the activists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधीवरील कारवाईविरोधात काँग्रेसचा मशाल मार्च; पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

Congress Mashaal March: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याविरोधात काँग्रेसने दिल्लीत मशाल मार्च काढला. ...

लोकसभाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी, ओम बिर्ला परत आलेच नाहीत... - Marathi News | no confidence motion lok sabha speaker om birla rahul gandhi disqualified opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी, ओम बिर्ला परत आलेच नाहीत...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वावरून अपात्र ठरवण्यावरून राजकीय वातावरण पेटले आहे. ...

Rahul Gandhi: बंगला खाली करण्यास सांगितल्याने राहुल गांधी भावूक, त्या घराबाबतच्या आठवणी जागवत म्हणाले... - Marathi News | Rahul Gandhi: Rahul Gandhi emotional after being asked to vacate the bungalow, reminisced about that house and said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगला खाली करण्यास सांगितल्याने राहुल गांधी भावूक, त्या घराबाबतच्या आठवणी जागवत म्हणाले...

Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांना मिळालेला सरकारी बंगला खाली करण्याची सूचना दिली होती. दरम्यान, राहुल गांधी यांनी लोकसभा सचिवालयाच्या पत्राला उत्तर दिलं आहे. ...

राहुल गांधींच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन  - Marathi News | Mahavikas Aghadi protest in support of Rahul Gandhi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राहुल गांधींच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन 

देशभरात कॉग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रद्द केलेल्या खासदारकीचा विषय चांगलाच गाजत आहे. ...