लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
"राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, उद्धव ठाकरेंकडून अपेक्षाभंग" - Marathi News | "Rahul Gandhi should apologize to the country, disappointment from Uddhav Thackeray on savarkar statement", Says chandrashekhar bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, उद्धव ठाकरेंकडून अपेक्षाभंग"

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. ...

'राहुल गांधींची यात्रा थांबवायला वेळ नाही', पडळकरांनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | There is no time to stop Rahul Gandhi's bharat jodo yatra, Gopichand Padalkar said Raj's reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राहुल गांधींची यात्रा थांबवायला वेळ नाही', पडळकरांनी सांगितलं राज'कारण'

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही यात्रा थांबवायला कोणाकडे वेळ नाही, असे म्हटले.  ...

अशी तर गांधींचीही पत्रं दाखवता येतील; रणजीत सावरकरांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर, तक्रारीत अटकेची मागणी - Marathi News | Rahul Gandhi on Savarkar| Even Gandhi's letters can be shown like this; Ranjit Savarka's reply to Rahul Gandhi, demand for arrest in the complaint | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशी तर गांधींचीही पत्रं दाखवता येतील; रणजीत सावरकरांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर, तक्रारीत अटकेची मागणी

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टीकेचा रणजीत सावरकरांनी समाचार घेतला. ...

Maharashtra Politics: “सावरकरांचा अपमान सहन न करणाऱ्या बाळासाहेबांचा नातू राहुल गांधीची गळाभेट घेतोय, हे दुर्दैव” - Marathi News | bjp leader mla ram kadam criticized thackeray group aaditya thackeray over participated in rahul gandhi bharat jodo yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सावरकरांचा अपमान सहन न करणाऱ्या बाळासाहेबांचा नातू राहुल गांधीची गळाभेट घेतोय, हे दुर्दैव”

Maharashtra News: भारत तेरे तुकडे होंगे बोलणाऱ्या नेत्यांबरोबर तुम्ही भारत जोडो यात्रा करत आहात. ही नाटके बंद करा, अशी टीका करण्यात आली आहे. ...

"आपला सेवक राहायचं आहे!... हे मी नाही, सावरकरांनी लिहिलंय"; राहुल गांधींनी वाचून दाखवलं 'ते' पत्र - Marathi News | Rahul Gandhi | Bharat Jodo Yatra |"I want to be your servants!... This is not me, Savarkar wrote"; Rahul Gandhi read out 'that' letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आपला सेवक राहायचं आहे!... हे मी नाही, सावरकरांनी लिहिलंय"; राहुल गांधींनी वाचून दाखवलं 'ते' पत्र

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील 'त्या' वक्तव्याचा पुनरुच्चार केला. ...

५०-५० कोटी देऊन आमदार, खासदार फोडले; राहुल गांधींचा दावा, ठाकरे गटातील... - Marathi News | MLAs, MPs were hacked by giving 50 crores each; Congress MP Rahul Gandhi's claim over Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५०-५० कोटी देऊन आमदार, खासदार फोडले; राहुल गांधींचा दावा, ठाकरे गटातील...

गांधी, नेहरू, पटेल वर्षभर जेलमध्ये राहिले परंतु त्यांनी इंग्रजांच्या पत्रावर सही केली नाही. सावरकरांनी केली असं राहुल गांधी म्हणाले. ...

कल्याण डोंबिवलीत राहूल गांधी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन - Marathi News | Jode maro movement against Rahul Gandhi in Kalyan Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीत राहूल गांधी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

राहूल गांधी विरोधात बाळासाहेबांची शिवेसना पक्षाच्या कार्यकर्ते कल्याण डोंबिवलीत आक्रमक झाले आहेत. ...

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या यात्रेत आणखी एक अभिनेत्री, स्टाइलमध्ये दिसली रिया - Marathi News | Another actress in bharat jodo yatraa, Riya Sen was seen in style during Rahul Gandhi's yatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल गांधींच्या यात्रेत आणखी एक अभिनेत्री, स्टाइलमध्ये दिसली रिया

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये लोकांचा चांगला सहभाग दिसत असून सोशल मीडियावरही त्याचे फोटोही व्हायरल होत आहेत. नांदेड, हिंगोली, वाशिमनंतर आता बुलडाणा जिल्ह्यात राहुल गांधींची यात्रा पोहोचली आहे. ...