लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Maharashtra Politics: राहुल गांधींच्या सावरकरांवरील विधानावर मनसे आक्रमक; राज ठाकरेंचे मनसैनिकांना महत्त्वाचे आदेश - Marathi News | mns raj thackeray opposed rahul gandhi statement on veer savarkar and orders to workers over bharat jodo yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींच्या सावरकरांवरील विधानावर मनसे आक्रमक; राज ठाकरेंचे मनसैनिकांना महत्त्वाचे आदेश

Maharashtra Politics: भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या विधानाविरोधात भाजप, शिंदे गटासह आता मनसेही आक्रमक झाली आहे. ...

... अन् एक नेता राहुल गांधींना मिठी मारतो, शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा - Marathi News | And a leader hugs Rahul Gandhi, Eknath Shinde group Deepak kesarkar targets Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... अन् एक नेता राहुल गांधींना मिठी मारतो, शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले. ...

Maharashtra Politics: राहुल गांधींचे शिंदे-भाजप सरकारला आव्हान; म्हणाले, “भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर...” - Marathi News | congress rahul gandhi replied shinde bjp govt over demand to stop bharat jodo yatra in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींचे शिंदे-भाजप सरकारला आव्हान; म्हणाले, “भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर...”

Maharashtra News: काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून कमी पडतोय, हे मत चुकीचे आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. ...

'भारत जोडो' हे तर दाखवायचे दात, मनसेची राहुल गांधींवर टीका; 'राष्ट्रीय पप्पू' असा उल्लेख! - Marathi News | MNS MLA Raju Patil has criticized Bharat Jodo Yatra along with Rahul Gandhi saying that insulting freedom hero Savarkar is an insult to India | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भारत जोडो' हे तर दाखवायचे दात, मनसेची राहुल गांधींवर टीका

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. ...

Uddhav Thackeray Congress: "यासाठीच आम्ही आणि काँग्रेस एकत्र आलो"; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा - Marathi News | Uddhav Thackeray reveals why Shiv Sena did alliance with Congress Rahul Gandhi Savarkar controversial statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"यासाठीच आम्ही आणि काँग्रेस एकत्र आलो"; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा

उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली भूमिका ...

राहुल गांधी साधणार संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद! - Marathi News | Rahul Gandhi will interact with the officials of the Sambhaji Brigade! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राहुल गांधी साधणार संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद!

संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वात राहुल गांधी वरखेड येथे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची संवाद साधणार आहेत.  ...

Uddhav Thackeray: "राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याशी मी सहमत नाही, पण..."; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Uddhav Thackeray says he dont agree with Rahul Gandhi statement about veer savarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याशी मी सहमत नाही, पण..."; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. ...

Rahul Gandhi National Anthem: राहुल गांधींच्या सभेत भारताच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं भलतंच गाणं, नंतर झाली पळापळ, पाहा Video - Marathi News | Rahul Gandhi trolled by BJP on social media users slammed as national anthem of Nepal played instead of India in Bharat Jodo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींच्या सभेत राष्ट्रगीताऐवजी वाजलं भलतंच गाणं, झाली पळापळ, पाहा Video

गीत वाजताच राहुल गांधीही गोंधळून इकडेतिकडे पाहू लागले ...