लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
"राहुल गांधींना बाळासाहेबांचा नातू मिठी मारतोय मग DNA कुणाचा तपासावा?"  - Marathi News | "Rahul Gandhi is being hugged by Balasaheb's grandson, so whose DNA should be tested?" Ramdas Kadam Attack on Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राहुल गांधींना बाळासाहेबांचा नातू मिठी मारतोय मग DNA कुणाचा तपासावा?" 

तुम्ही रक्ताने, नात्याने बाळासाहेबांचे वारसदार असाल पण विचारांनी नाही. बोलताना सांभाळून बोलावं असं रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना बजावलं. ...

Maharashtra Politics: “शिवसेना काँग्रेसच्या दावणीला, एक दिवस ठाकरे राहुल गांधींसारखे सावरकरांबद्दल विधाने करतील” - Marathi News | bjp chandrashekhar bawankule criticized uddhav thackeray over rahul gandhi statement on veer savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेना काँग्रेसच्या दावणीला, एक दिवस ठाकरे राहुल गांधींसारखे सावरकरांबद्दल विधाने करतील”

Maharashtra News: सावरकरांवरील विधानानंतर उद्धव ठाकरेंनी भारत जोडो यात्रेवर बहिष्कार टाकायला हवा होता. पण आदित्य ठाकरेंना तिथे पाठवले, अशी टीका भाजपने केली आहे. ...

रायगड मधील चिमुकल्या मुलींनी सादर केले कोळी नृत्य, राहुल गांधी यांचे वेधले लक्ष - Marathi News | Little girls from Raigad caught Rahul Gandhi's attention by performing Koli dance   | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रायगड मधील चिमुकल्या मुलींनी सादर केले कोळी नृत्य, राहुल गांधी यांचे वेधले लक्ष

रायगड मधील चिमुकल्या मुलींनी सादर कोळी नृत्य सादर करून राहुल गांधी यांचे लक्ष वेधले.  ...

राहुल गांधी यांनी स्वतःच्या आजीचं पत्र वाचलेले नाही; भाजप नेते आशिष शेलारांचे टीकास्त्र - Marathi News | Rahul Gandhi has not read his grandmother's letter; Criticism of BJP leader Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधी यांनी स्वतःच्या आजीचं पत्र वाचलेले नाही; भाजप नेते आशिष शेलारांचे टीकास्त्र

'हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मते एवढ्यापुरताच अभ्यास राहुल गांधींनी केलेला दिसतोय.' ...

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत बाळासाहेबांचे वारसदार..; चित्रा वाघ यांची ठाकरेंवर टीका - Marathi News | Chitra Wagh slams Uddhav and Aaditya Thackeray amid Rahul Gandhi comment on Savarkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत बाळासाहेबांचे वारसदार..; चित्रा वाघ यांची ठाकरेंवर टीका

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून वातावरण तापलं आहे. ...

चले जाव... शिंदेगट आक्रमक, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडो मारुन निषेध - Marathi News | Walk away... Eknath Shinde group aggressive in Thane, protest by attacking Rahul Gandhi's image bharat jodo yatra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चले जाव... शिंदेगट आक्रमक, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडो मारुन निषेध

राहुल गांधींनी सावरकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आज टेंभी नाका येथे मोठे आंदोलन केले ...

वाद चिघळणार! आम्ही ३०००० कार्यकर्ते घेऊन...; युवक काँग्रेसचा मनसेला इशारा - Marathi News | Rahul Gandhi's controversial statement about Savarkar, Youth Congress state president Kunal Raut's warning to MNS, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाद चिघळणार! आम्ही ३०००० कार्यकर्ते घेऊन...; युवक काँग्रेसचा मनसेला इशारा

आम्ही ताकदीने युवक काँग्रेस कार्यकर्ते सभेत असतील. मनसे ज्या भाषेत विरोध करेल त्याच भाषेत उत्तर देऊ असं युवक काँग्रेसनं म्हटलं आहे. ...

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध, कोल्हापुरात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जोडा मारो आंदोलन - Marathi News | Rahul Gandhi's statement against Savarkar, Balasaheb Shiv Sena strike movement in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध, कोल्हापुरात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जोडा मारो आंदोलन

राहुल गांधी यांनी तात्काळ माफी मागावी आणि भारत जोडो यात्रा थांबवावी अशी मागणी संतप्त शिवसैनिकांनी केली. ...