लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
'उध्वस्त गटाचे काय म्हणणे आहे याबद्दल?'; काँग्रेसच्या त्या ट्विटवरुन शिंदे गटाचा सवाल - Marathi News | Shinde group spokesperson Sheetal Mhatre has criticized Congress leader Rahul Gandhi. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उध्वस्त गटाचे काय म्हणणे आहे याबद्दल?'; काँग्रेसच्या त्या ट्विटवरुन शिंदे गटाचा सवाल

शिंदे गटाच्या प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. ...

Madhya Pradesh Election : सरकार आल्यावर घरगुती गॅस सिलिंडर 500 रुपयांना देऊ; 'या' राज्यात काँग्रेसची घोषणा - Marathi News | Madhya Pradesh Election : When our government comes, domestic gas cylinders will be given for Rs 500; Congress announcement in MP state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: सरकार आल्यावर घरगुती गॅस सिलिंडर 500 रुपयांना देऊ; 'या' राज्यात काँग्रेसची घोषणा

Madhya Pradesh Politics: विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि काँग्रेस मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोषणांचा पाऊस पाडत आहेत. ...

राहुल गांधींनी केली देशाची बदनामी - अश्विनीकुमार चौबे - Marathi News | Rahul Gandhi has defamed the country says Ashwini Kumar Choubey | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधींनी केली देशाची बदनामी - अश्विनीकुमार चौबे

भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होणारच ...

'सावरकर समझा क्या...नाम- राहुल गांधी है'; काँग्रेसचं ट्विट; भाजपा नेते संतापले - Marathi News | After Rahul Gandhi's inquiry, Congress's controversial tweet on Veer Savarkar, BJP's angry reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सावरकर समझा क्या...नाम- राहुल गांधी है'; काँग्रेसचं ट्विट; भाजपा नेते संतापले

काँग्रेसला कुठलीच विचारधारा नाही. एका कुटुंबासमोर दुसरा विचार करू शकत नाही असा टोला भाजपाने लगावला. ...

मला देशद्रोही ठरवू नका! राहुल गांधी यांचे स्पष्टीकरण; पाच दिवसांत तीनदा पाेलिस पाेहाेचले दारी - Marathi News | Don't call me a traitor! Rahul Gandhi's explanation; The police visited the door three times in five days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला देशद्रोही ठरवू नका! राहुल गांधी यांचे स्पष्टीकरण; पाच दिवसांत तीनदा पाेलिस पाेहाेचले दारी

नाेटीस बजावण्यासाठी पोलिसांनी राहुल गांधींशी संपर्क साधण्याची पाच दिवसातील ही तिसरी वेळ होती. ...

“राहुल गांधी भाजपसाठी सर्वात मोठा TRP, विरोधकांचा चेहरा बनले तर..,” ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य - Marathi News | congress Rahul Gandhi becomes biggest TRP for BJP targets trinamool congress west bengal cm Mamata Banerjee s big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राहुल गांधी भाजपसाठी सर्वात मोठा TRP, विरोधकांचा चेहरा बनले तर..,” ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरून जोरदार टीका केली. ...

'निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणेच वागतोय,' ठाकरे गटाचा टीकेचा बाण - Marathi News | The Election Commission is acting as worker of bjp the criticism of the uddhav thackeray group saamana editorial kiren rijiju amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणेच वागतोय,' ठाकरे गटाचा टीकेचा बाण

पण फक्त हिंदुस्थानात ‘ईव्हीएम’ सुरू आहे. कारण भाजपास घोटाळा केल्याशिवाय जिंकता येत नाही, ठाकरे गटाचा आरोप. ...

Eknath Shinde: 'आम्ही गद्दारी केली नाही, खरी गद्दारी तर 2019 मध्येच झाली होती'- एकनाथ शिंदे - Marathi News | 'We did not commit betrayal, the real betrayal happened in 2019'- Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आम्ही गद्दारी केली नाही, खरी गद्दारी तर 2019 मध्येच झाली होती'- एकनाथ शिंदे

'बाळासाहेब तुमचे वडील आहेत, पण ते आमचे दैवत आहेत. खोटी सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका.' ...