लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणारे इतिहास विसरले- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis forgot the history that called independence hero Savarkar an apologist | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणारे इतिहास विसरले- देवेंद्र फडणवीस

"तुम्ही सावरकरही नाही आणि तुम्ही गांधीही नाही" ...

आता लढाई कोर्टात : राहुल गांधींनी दिले शिक्षेला आव्हान; जामीनही मंजूर - Marathi News | Now the battle is in the court: Rahul Gandhi challenged the sentence; Bail also granted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता लढाई कोर्टात : राहुल गांधींनी दिले शिक्षेला आव्हान; जामीनही मंजूर

स्थगिती देण्याबाबत १३ एप्रिलला सुनावणी, शिक्षा रद्द करण्याचीही मागणी ...

अरे थ्थू तुमच्यावर! शरम करा... तुम्ही शरम करा...; राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | devendra Fadnavis attacked on Uddhav Thackeray and Rahul Gandhi during the Savarkar gaurav yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरे थ्थू तुमच्यावर! शरम करा... तुम्ही शरम करा...; राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा हल्लाबोल

"अरे थ्थू तुमच्यावर, शरम करा, शरम करा, तुम्ही शरम करा, शरम करा. अशा निर्लज्ज लोकांवर टीका करायलाही लाज वाटते. कारण..." ...

राहूल गांधींनी एक दिवस घाणा चालवून दाखवावा, मी शिवसेना साेडून देईन; आ. विश्वनाथ भाेईर यांचे काॅंग्रेसला आव्हान - Marathi News | Rahul Gandhi should run the Ghana one day, I will leave ShivSena, MLA Vishwanath Bheir's challenge to Congress | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राहूल गांधींनी एक दिवस घाणा चालवून दाखवावा, मी शिवसेना साेडून देईन; आ. विश्वनाथ भाेईर यांचे काॅंग्रेसला आव्हान

'राहूल गांधी यांच्या पूर्वजांचे आडनाव खान हाेते. खान हे नाव शाेभणार नाही. त्यामुळे त्यांनी गांधी हे नाव लावले.' ...

"सत्य हेच माझे शस्त्र...", गुजरात कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधींचे ट्विट - Marathi News | Rahul Gandhi: "Truth is my weapon...", tweeted Rahul Gandhi after getting relief from Gujarat court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सत्य हेच माझे शस्त्र...", गुजरात कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधींचे ट्विट

राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत आहे. ...

..आता राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारणार?, आमदार गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न - Marathi News | Will you add to the image of Rahul Gandhi?, MLA Gopichand Padalkar question to Uddhav Thackeray | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..आता राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारणार?, आमदार गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न

नवीन राष्ट्राच्या निर्मितीमध्ये सावरकर यांचे मोठे योगदान ...

मोठी बातमी! राहुल गांधींना सुरतच्या सत्र न्यायालयातून जामीन मंजूर - Marathi News | Surat sessions court grants bail to Rahul Gandhi next hearing on April 13 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! राहुल गांधींना सुरतच्या सत्र न्यायालयातून जामीन मंजूर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्रन्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ...

Video : कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या वाहनांची गुजरात पोलिसांकडून चौकशी - Marathi News | Congress MLA Yashomati Thakur vehicle investigated by Gujarat Police who's going to Surat In support of Rahul Gandhi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Video : कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या वाहनांची गुजरात पोलिसांकडून चौकशी

काय करायचं ते करा, आम्ही घाबरत नाही, असं म्हणत ॲड यशोमती ठाकूर यांनी पोलिसांना विरोध केला. ...