लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
"देशात लोकशाहीची मोडतोड करण्याचं काम काँग्रेसकडून सुरूय" - Marathi News | "Congress is starting to destroy democracy in the country", jyotiraditya scindia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशात लोकशाहीची मोडतोड करण्याचं काम काँग्रेसकडून सुरूय"

देशातील लोकशाही धोक्यात आल्याची टीका काँग्रेससह इतरही विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे ...

'मी राहुल गांधींचे मनापासून आभार मानतो', नितीन गडकरी असं का म्हणाले? - Marathi News | union minister nitin gadkari said in veer savarkar gaurav yatra we are thankful to rahul gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी राहुल गांधींचे मनापासून आभार मानतो', नितीन गडकरी असं का म्हणाले?

Nitin Gadkari : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. ...

राहुल गांधी माफीवीर नाही तर लढणारे नेते - नितीन राऊत - Marathi News | Rahul Gandhi is not an apologist but a fighting leader says Nitin Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधी माफीवीर नाही तर लढणारे नेते - नितीन राऊत

कमाल चौकातील सभेत ‘डरो मत’चे आवाहन ...

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द ठरविल्याबद्दल काँग्रेसकडून निषेध - Marathi News | in goa congress protested against cancellation of rahul gandhi membership | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राहुल गांधी यांची खासदारकी रद्द ठरविल्याबद्दल काँग्रेसकडून निषेध

केंद्रातील भ्रष्ट सरकारच्या विरोधात राहुल गांधी आवाज उठवत असल्यानेच त्यांची खासदारकी अपात्र ठरविली. ...

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा सिंदखेड राजात निषेध - Marathi News | Action against Rahul Gandhi protested in Sindkhed Raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा सिंदखेड राजात निषेध

व्यवस्थेला बदनाम करण्याचा भाजपाचा प्रयत्न: उमाळकर यांचा आरोप ...

खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे मोठे षडयंत्र! - Marathi News | big conspiracy to cancel mp rahul gandhi membership | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे मोठे षडयंत्र!

खामगावात काँग्रेस नेत्यांचा पत्रपरिषदेत आरोप: मोदींची प्रवृत्ती हिटलरशाहीला प्रोत्साहन देणारी ...

Maharashtra Politics: “राहुल गांधींनी माफी मागावी, त्यात गैर काय?”; काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा आहेर - Marathi News | congress leader ashish deshmukh said rahul gandhi should apologize it is beneficiary to party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधींनी माफी मागावी, त्यात गैर काय?”; काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

Maharashtra News: राहुल गांधींनी 'चौकीदार चोर है' किंवा राफेलच्या संदर्भात बिनशर्त माफी मागितली आहे, असा दाखलाही काँग्रेस नेत्याने दिला आहे. ...

बेनामी शेल कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये कोणाचे? राहुल गांधींनी पुन्हा पंतप्रधानांना डिवचले - Marathi News | Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani-Who owns 20 thousand crore rupees in unknown shell companies? Rahul Gandhi slams Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेनामी शेल कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये कोणाचे? राहुल गांधींनी पुन्हा पंतप्रधानांना डिवचले

'देशात झालेल्या हिंसाचारात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले.' ...