लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुरंदर

पुरंदर, मराठी बातम्या

Purandar, Latest Marathi News

पुरंदर विमानतळासाठी अधिसूचित क्षेत्र जाहीर : सात गावांचा समावेश - Marathi News | Notified Area for Purandar Airport: Seven Villages Inclusion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळासाठी अधिसूचित क्षेत्र जाहीर : सात गावांचा समावेश

पुरंदर येथे ‘छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळा’साठीचे अधिसूचित क्षेत्र जाहीर केले आहे. ...

अपंग बांधवाच्या चेहऱ्यावरील आनंद खंडेराय व तुकाराम महाराजांच्या दर्शनापेक्षा मोठा : बच्चू कडू - Marathi News | hapiness bigger than Tukaram Maharaj and khandoba god darshan: Bachhu Kadu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपंग बांधवाच्या चेहऱ्यावरील आनंद खंडेराय व तुकाराम महाराजांच्या दर्शनापेक्षा मोठा : बच्चू कडू

अंगात जीव आहे तोपर्यंत गरीब, अपंग व्यक्तींसाठी प्रशासनाबरोबर भांडतच राहणार.... ...

पुरंदर तालुक्यात नातवाला वाचवताना आजोबांचा विहिरीत पडून मृत्यू  - Marathi News | Death in grandfather's due to fall down in well at Purandar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुक्यात नातवाला वाचवताना आजोबांचा विहिरीत पडून मृत्यू 

विहिरीचा पंप चालू करताना नातू ओमराज पाय घसरून विहिरीत पडला.. ...

नीरा येथे ज्युबिलंट कंपनी बंद करण्यासाठी कडकडीत बंद : विषारी वायु गळती प्रकरण  - Marathi News | strike for Jubilant company doing close at Neera: poisen Air Leak Case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा येथे ज्युबिलंट कंपनी बंद करण्यासाठी कडकडीत बंद : विषारी वायु गळती प्रकरण 

ज्युबिलंट लाईफ सायन्सेस केमिकल कंपनी कंपनीतील रासायनिक प्लांटमध्ये असिटिक अनहायड्राइडची विषारी वायु गळती झाली होती. ...

समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांना गोरक्षकांकडून मारहाण - Marathi News | Milind Ekbote of All Hindu Alliance has been beaten up by the cow vigilantes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांना गोरक्षकांकडून मारहाण

पुरंदर तालुक्यातील मौजे झेंडेवाडी येथील ज्वाला मंदिरात मिलिंद एकबोटे  हे कार्यकर्त्यांसह देवदर्शन व प्रवचनासाठी गेले होते. ...

पुरंदर तालुक्यावर भीषण दुष्काळाचे संकट - Marathi News | The severe drought crisis at Purandhar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुक्यावर भीषण दुष्काळाचे संकट

तालुक्यातील साठवण तलाव कोरडे पडू लागले असून पिण्याच्या पाण्याचे साठे कमी-कमी होत चालले आहेत. ...

पुरंदर तालुका : नीरेत १०८ रुग्णवाहिकेने दिले साडेतीन हजार जणांंना जीवदान - Marathi News | Purandar Taluka: threee and half thousands people save Life by 108 Ambulances | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुका : नीरेत १०८ रुग्णवाहिकेने दिले साडेतीन हजार जणांंना जीवदान

गेल्या वर्षी अद्ययावत १०८ ही तातडीची रुग्णवाहिका नीरेत कार्यान्वित झाल्याने ३ हजार ५७७ रुग्णांना वर्षभरात उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले. ...

माळशिरस येथे ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा मृत्यू - Marathi News | death of person in tractor fluctuated at Malshiras | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळशिरस येथे ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा मृत्यू

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथे ट्रॅक्टर पलटी होऊन शांताराम जगन्नाथ यादव यांचा जागीच मृत्यु झाला. ...