लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुरंदर

पुरंदर

Purandar, Latest Marathi News

जिद्दीला सलाम! साठीतल्या तरुणांनी काश्मीर मधले तब्बल १३ हजार फुटांचे ‘गडसर पास’ शिखर केले सर - Marathi News | Salute to stubbornness! Sixteen youths summited the 13,000-feet 'Gadsar Pass' in Kashmir, sir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिद्दीला सलाम! साठीतल्या तरुणांनी काश्मीर मधले तब्बल १३ हजार फुटांचे ‘गडसर पास’ शिखर केले सर

हवामान, पाऊस, बर्फ आणि उंचीवर असणारा ऑक्सिजनचा त्रास यांचा सामना करत ६० वर्षांच्या तरुणांनी शिखर गाठले ...

"तुम्ही केव्हा उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम"; नाव न घेता सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला - Marathi News | MP Supriya Sule indirectly targeted DCMinister Ajit Pawar From getting up early in the morning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही केव्हा उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम"; नाव न घेता सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

पुरंदमध्ये बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. ...

पुरंदरमध्ये लंपीसदृश्य आजाराचे जनावर आढळले; पशुपालकांना खबरदारी घेण्याचे आवाहन - Marathi News | Animals with lumpy like disease were found in Purandar Animal husbandry urged to take precautions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरमध्ये लंपीसदृश्य आजाराचे जनावर आढळले; पशुपालकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

पशुपालकांना लंपी आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन केले ...

जिरायती भागाला निरा - कऱ्हा उपसा योजना राबवणार; तालुक्यातील ३३ गावांना होणार लाभ - अजित पवार - Marathi News | To implement Nira-Karha Upsa scheme for arable areas; 33 villages in the taluka will benefit - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिरायती भागाला निरा - कऱ्हा उपसा योजना राबवणार; तालुक्यातील ३३ गावांना होणार लाभ - अजित पवार

जनाईसाठी २५३ कोटी तर शिरसाईसाठी १७६ कोटी पुरंदरसाठी ५६ कोटीची तरतुद तर कऱ्हा नदीवरील बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ११० कोटी निधीची तरतुद करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले ...

Heavy Rain: पुरंदर तालुक्यात पावसाचा जोर कायम; दमदार पावसाने ६९.२५ टक्के पाणीसाठा जमा - Marathi News | Heavy rain continues in Purandar taluka 69.25 percent water storage due to heavy rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Heavy Rain: पुरंदर तालुक्यात पावसाचा जोर कायम; दमदार पावसाने ६९.२५ टक्के पाणीसाठा जमा

वीर धरणात पाणी येण्याचे प्रमाण वाढत असल्याने तब्बल दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच पाणी सोडले ...

पुरंदर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार; भूसंपादनासाठी राज्य सरकारमार्फत प्रयत्न करू- मुरलीधर मोहोळ - Marathi News | Purandar airport issue will be resolved soon We will try for land acquisition through the state government - Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार; भूसंपादनासाठी राज्य सरकारमार्फत प्रयत्न करू- मुरलीधर मोहोळ

डीजीसीए, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी यांची एकत्रित बैठक घेऊन जागेची पाहणी केली जाणार ...

Sharad Pawar Purandar tour: शरद पवार यांचा पुरंदर दौरा; दुष्काळी भागाची पाहणी करणार - Marathi News | Sharad Pawar Purandar tour Will inspect the drought affected areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar Purandar tour: शरद पवार यांचा पुरंदर दौरा; दुष्काळी भागाची पाहणी करणार

Sharad Pawar Purandar tour पुरंदर तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी शरद पवार हे संवाद साधणार ...

Fig Crop Insurance अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर, अंजिराचा फळपीक विमा योजनेत समावेश होणार - Marathi News | Good news for fig grower farmers, figs will be included in the fruit crop insurance scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fig Crop Insurance अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर, अंजिराचा फळपीक विमा योजनेत समावेश होणार

जिल्हा कृषी विभागातर्फे आता याबाबतचा एक प्रस्ताव कृषी आयुक्तांमार्फत राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असून, सरकारची मान्यता मिळाल्यानंतर अंजिराचाही पीक विमा योजनेत समावेश केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. ...