लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुरंदर

पुरंदर

Purandar, Latest Marathi News

९६ टक्के संमती’चा दावा फोल? पुरंदर विमानतळ भूसंपादनावर शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप - Marathi News | Is the claim of 96 percent consent false? Farmers accuse District Collector over Purandar airport land acquisition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :९६ टक्के संमती’चा दावा फोल? पुरंदर विमानतळ भूसंपादनावर शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप

जमीन मोजणीसाठी दिलेली संमतीच भूसंपादनासाठी असल्याचे दाखवून चुकीची माहिती देण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ...

६७ ग्रामपंचायतींवर १० प्रशासकांची नियुक्ती; पुरंदर तालुक्यात प्रशासकीय कारभार हाती - Marathi News | 10 administrators appointed to 67 Gram Panchayats; Administrative duties taken over in Purandar Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६७ ग्रामपंचायतींवर १० प्रशासकांची नियुक्ती; पुरंदर तालुक्यात प्रशासकीय कारभार हाती

जिल्हा परिषद प्रशासनाने अधिकारीनिहाय गावांची जबाबदारी निश्चित केली असून प्रत्येक अधिकाऱ्याकडे ठराविक ग्रामपंचायतींचा कारभार सोपविण्यात आला आहे ...

पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; अजून किती कालावधी जाणार? - Marathi News | Payment for Purandar Airport land acquisition will be deposited directly into farmers' accounts; How much longer will it take? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; अजून किती कालावधी जाणार?

purandar vimantal bhu sampadan पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने ६ हजार कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीस परवानगी दिली आहे. ...

पुरंदर विमानतळाबाबत राज्य सरकारची दडपशाही सुरूच, जमिनीच्या मोजणीला 'सात' गावांतील शेतकऱ्यांचा विरोध  - Marathi News | Purandar Airport State governments repression continues regarding Purandar airport, farmers from 'seven' villages oppose land measurement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाबाबत राज्य सरकारची दडपशाही सुरूच

- कोणतीही चर्चा न करता जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून तसेच शेतकऱ्यांना विश्वासात न घेता राज्य शासन फुकटात जमीन लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप ...

Purandar Airport: पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना कधी मिळणार? पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | When will farmers get compensation for Purandar Airport land acquisition? Pune District Collector gave important information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना कधी मिळणार? पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहित

पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी ७ गावांमधील सुमारे ३ हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार असून ९६ टक्के शेतकऱ्यांनी यासाठी संमती दिली आहे ...

पुरंदर विमानतळ भूसंपादनाकरिता ६ हजार कोटींच्या कर्जाला मंत्रिमंडळाची मंजुरी; शेतकऱ्यांना कधी मिळणार पैसे? - Marathi News | Cabinet approves Rs 6,000 crore loan for Purandar airport land acquisition; When will farmers get money? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ भूसंपादनाकरिता ६ हजार कोटींच्या कर्जाला मंत्रिमंडळाची मंजुरी; शेतकऱ्यांना कधी मिळणार पैसे?

purandar vimantal bhusampadan विमानतळाच्या भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रियाही सुरू करण्याची मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे. ...

अखेर पुरंदर विमानतळाला राज्य शासनाची मान्यता; 'या' तारखेला पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Finally, the state government approves the Purandar airport; Chief Minister directs to complete it by 'this' date | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर पुरंदर विमानतळाला राज्य शासनाची मान्यता; 'या' तारखेला पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुरंदर विमानतळामुळे लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, एमएसएमई उद्योग, तसेच कृषी उत्पादनांच्या जलद वाहतुकीला गती मिळून शेतकऱ्यांनाही थेट बाजारपेठ उपलब्ध होणार ...

Pune ZP Election Result 2026: पुरंदर तालुक्यात भाजप अन् राष्ट्रवादीची बाजी; शिंदेसेनेला २ तर काँग्रेस अन् उद्धवसेनेला भोपळा - Marathi News | Pune ZP Election Result 2026 BJP and NCP win in Purandar taluka; Shinde Sena wins 2, Congress and Uddhav Sena win one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुक्यात भाजप अन् राष्ट्रवादीची बाजी; शिंदेसेनेला २ तर काँग्रेस अन् उद्धवसेनेला भोपळा

Pune ZP Election Result 2026 भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा), आणि काँग्रेस यांच्यातील थेट तिरंगी आणि काही ठिकाणी चौरंगी लढती झाल्या आहेत ...