लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब

Punjab, Latest Marathi News

PM Security Breach: शीख फॉर जस्टिसने घेतली PMचा ताफा अडवण्याची जबाबदारी, म्हणाले... - Marathi News | Pm Security breach | Sikh for Justice took responsibility for security lapse of Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शीख फॉर जस्टिसने घेतली पंतप्रधान मोदींचा ताफा अडवण्याची जबाबदारी, म्हणाले...

PM Security Breach: या प्रकरणाशी संबंधित 50 हून अधिक वकिलांना शीख पॉर जस्टिसने कॉल करुन धमकी दिली आहे. ...

PM Modi Security Breach : केंद्र, पंजाब सरकारला तपास थांबवण्याचे आदेश; SC ची उच्चस्तरीय समिती चौकशी करणार - Marathi News | pm security breach case hearing in supreme court punjab government demands independent probe committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान सुरक्षा : केंद्र, पंजाब सरकारला तपास थांबवण्याचे आदेश; SCची उच्चस्तरीय समिती चौकशी करणार

PM Modi Security Breach : पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी आता उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. ...

पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीचीच - Marathi News | The SPG is responsible for the security of the Prime Minister | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीचीच

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतल्या गंभीर त्रुटी उघडकीला येतात, तेव्हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन या प्रकरणाचा विचार केला गेला पाहिजे. ...

Narendra Modi Security Breach: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीविताशी खेळ, दंड केवळ २०० रुपये? जाणून घ्या प्रकरण - Marathi News | Narendra Modi Security Breach: Punjab police registers FIR in blocking of Modi convoy case | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या जीविताशी खेळ, दंड केवळ २०० रुपये? जाणून घ्या प्रकरण

Farmers Protests Againts PM Narendra Modi in Punjab: कृषी विधेयकं मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर गेले असता त्याठिकाणी जवळपास १५-२० मिनिटं पंतप्रधानांचा ताफा अडवण्यात आला. ...

Punjab Assembly Election 2022 : पंजाबमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक, आयोगाकडून मतदानाची तारीख जाहीर - Marathi News | Punjab Assembly Election 2022: Single phase elections in Punjab, polling date announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक, आयोगाकडून मतदानाची तारीख जाहीर

आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी निवडणुकांची घोषणा करताना कोरोना कालावधीवर भाष्य केलं. तसेच, निवडणुका थांबवता येणार नाहीत, 5 वर्षांनंतर निवडणुका घ्यावीच लागते असे म्हटले ...

Assembly Election 2022 LIVE Updates: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सक्त नियमावली, १० मार्चला निकाल - Marathi News | assembly election 2022 live updates uttar pradesh punjab goa manipur uttarakhand election result date | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Election 2022 LIVE Updates: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सक्त नियमावली, १० मार्चला निकाल

Vidhan Sabha Election 2022 LIVE Updates : नवी दिल्ली - देशात पाच राज्यांच्या निवडणुकांचं (Elections) बिगुल वाजलं आहे. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा ... ...

ऑनलाइन लूडो खेळताना विवाहित महिला पडली पाकिस्तानी तरूणाच्या प्रेमात, बॉर्डर पार करून जाणार होती - Marathi News | Woman fall in love with Pakistan man playing online ludo game police arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाइन लूडो खेळताना विवाहित महिला पडली पाकिस्तानी तरूणाच्या प्रेमात, बॉर्डर पार करून जाणार होती

महिला इथे अटारी जाण्यासाठी रिक्षावाल्याला विचारपूस करत होती. तेव्हाच पोलिसांना संशय आला आणि तिची चौकशी केल्यावर सगळं काही समोर आलं. ...

Election Dates : युपी, पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची आज घोषणा, दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद - Marathi News | up punjab uttarakhand goa manipur five state assembly election date announcement press conference by election commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकांचं बिगुल वाजणार, आज पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार

UP, Pujab 5 States Elections : दुपारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग देणार माहिती ...