या सर्व मौलवींनी इस्लामाबाद येथील 'जामिया दारुल उलूम जकारिया'मध्ये एक बैठक घेतली होती. यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठणावर घातलेल्या बंदीसदर्भात सरकारला इशारा देण्यासंदर्भात एकमत झाले. यावेळी, या संघटनेशी संबंधित वरिष्ठ मौलव ...
Coronavirus : कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता वाढतच असल्याने देशभरात लॉकडाऊन वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे बोलले जात आहे. ...
देशात कोरोनामुळे मृत झालेल्या ६३ टक्के रुग्णांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक होते. तसेच ८६ टक्के रुग्णांना मधुमेह, हृदयाचे आजार आणि हायपरटेन्शन यांसारखे आजार होते असं निर्दशनास आले. ...