Crime News : पंजाबच्या मोगा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. जेव्हा नवरदेव वरातीसह नववधूच्या घरी पोहोचला तेव्हा तिच्या घराला टाळे लागल्याचे दिसून आले. तिचा व तिच्या घरातल्यांचा फोन लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचे फोन बंद येऊ लागले. ...
Farmer protest, Tractor Rally in Delhi: शेतकरी आंदोलनादरम्यान गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानकडून रचण्यात आलेल्या मोठ्या कारस्थानाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देण्यात आली असली तरी प्रजासत्ताक दिनी कायदा आणि सुव्यवस ...
Good Luck Jerry Movie Shooting : शेतकऱ्यांनी सेटवर गोंधळ घालण्यास सुरुवात केली तेव्हा जान्हवीदेखील समोर होती. टीमच्या सदस्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र, आंदोलक शेतकरी शुटिंग बंद करण्यावर अडून बसले. ...
Farmers Protests : शेतकरी संघटनांनी कायद्यांना स्थगिती देण्याच्या प्रस्तावावर चर्चा करायला हवी, असं सरकारकडून सांगण्यात आलं. याच दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ...
मंत्रीगट व शेतकरी नेत्यांमध्ये दहावी बैठक पार पडली. आजच्या चर्चेत सरकार एक पाऊल मागे घेताना दिसले. दोन वर्षांसाठी कायदे स्थगित करू व शेतकऱ्यांची एक समिती तयार करू, असा प्रस्ताव शेतकऱ्यांपुढे ठेवला. शेतकऱ्यांनी घोषित केल्याप्रमाणे २६ जानेवारीला ट्रॅक् ...
देशातील पहिल्या दहा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये बिगरभाजप सात मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या कामगिरीचा व लोकप्रियतेचा आढावा घेण्यासाठी आयएएनएस सी-व्होटर स्टेट ऑफ दी नेशन-२०२१ हे सर्वेक्षण करण्यात आले. ...
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत २०.४८ लाख अपात्र लाभार्थ्यांना तब्बल १ हजार ३६४ कोटी रुपये देण्यात आले, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते व्यंकटेश नायक यांनी यासंदर्भात केंद्र सरकारकडून माहिती मागविली होती. ...