Punjab kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Punjab kings, Latest Marathi News
किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. Read More
IPL 2021, PBKS vs SRH, Live: पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम मैदानात सामना सुरू आहे. ...
IPL 2021, PBKS vs SRH, Live: आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम मैदानात सामना होतोय. ...
IPL 2021: आयपीएलमध्ये मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सामन्यात देखील दवाची भूमिका अतिशय महत्वाची ठरली. ...
IPL 2021, Kagiso Rabada: दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब विरुद्धचा सामना अखेरीस जिंकला खरा पण गेल्या सीझनमधल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा भारतीय फलंदाजांनी घेतलेला समाचार चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. ...
पंजाब किंग्सचे ४ बाद १९५ धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सनं १८.२ षटकांत ४ बाद १९४ धावा करून सहज पार केले. १९५ धावांचा डोंगर उभा करूनही पंजाबला हार मानावी लागली, कारण त्यांचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी याचे अपयश. ...