Punjab kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Punjab kings, Latest Marathi News
किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. Read More
ipl 2021 t20 DC vs PBKS live match score updates Mumbai शिखर धवननं ४९ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह ९२ धावांवर बाद झाला. पण, त्यानं दिल्लीच्या विजयाचा पाया रचला होता. दिल्लीनं हा सामना ६ विकेट्स राखून जिंकून गुणतालिकेत आगेकूच केली. ...
ipl 2021 t20 DC vs PBKS live match score updates Mumbai : पंजाब किंग्सच्या ४ बाद १९५ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली ...
ipl 2021 t20 DC vs PBKS live match score updates Mumbaiगुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा ( DC) आज सातव्या क्रमांकावरील पंजाब किंग्सशी ( PBKS) सामना होणार आहे. ...
IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) संघानं शुक्रवारी आयपीएलच्या १४व्या पर्वातील पहिल्या विजयाची नोंद करताना गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. ...
IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : चेन्नई सुपर किंग्सकडून ( Chennai Super Kings) २००वा सामना खेळणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) सहकाऱ्यांनी विजयाची भेट दिली. ...