Punjab kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Punjab kings, Latest Marathi News
किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. Read More
IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Match Highlights: पंजाब किंग्सनं ( PBKS) विजयासाठी ठेवलेलं १२६ धावांचे लक्ष्यही त्यांना पेलवलं नाही आणि त्यांना पाच धावांनी हार मानावी लागली. ...
IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Live Updates : पंजाब किंग्सच्या मॅनेजमेंटला आजच्या सामन्यातून एक धडा शिकायला मिळाला. ज्य रवी बिश्नोईला त्यांनी बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला होता त्यानेच आज अटीतटीच्या सामन्यात त्यांना मदत केली ...
सनरायझर्स हैदराबादच्या क्षेत्ररक्षकांनीही अफलातून झेल टिपले. बदली खेळाडू म्हणून आलेला जे सुचिथ या सामन्यात सुपर हिरो ठरला, तर संदीप शर्मानंही अफलातून झेल टिपला. ...
IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Live Updates : सनरायझर्स हैदबादानं ( SRH) आता कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे प्ले ऑफचे स्वप्न पूर्ण होणारे नाहीत. ...
लीगमध्ये एक गोष्ट महत्त्वपूर्ण असते. चांगली भागीदारी संपुष्टात आल्यानंतर खेळपट्टीवर असलेल्या फलंदाजांना अधिक गडी न गमावता, जोखीम न घेता अखेरपर्यंत खेळायचे असते. ...