लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ज्वेलर्समध्ये सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड - Marathi News | Pimpri Chinchwad news Customers flock to jewelers to buy gold and silver on the occasion of Gudi Padwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ज्वेलर्समध्ये सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

- दर खाली आल्याने दुकाने गजबजली : लग्नसराईसाठीही मागणी; हिऱ्यांच्या दागिन्यांना विशेष पसंती; घडणावळीवर सूट आणि ‘ईएमआय’च्या सुविधेमुळे गुंतवणूकदार आकर्षित ...

‘अपघाताचा मेसेज आला अन् काळजाचा ठोका चुकला’; मोबाइल फोनमधील इमर्जन्सी अलर्टमुळे तत्काळ समजली दुर्घटना - Marathi News | pimpari-chinchwad accident I received a message about an accident and my heart skipped a beat'; Emergency alert on mobile phone immediately revealed the accident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘अपघाताचा मेसेज आला अन् काळजाचा ठोका चुकला’; मोबाइल फोनमधील इमर्जन्सी अलर्टमुळे तत्काळ समजली दुर्घटना

पिंपरी : अपघात झाल्याबाबतचा मेसेज आला अन् काळजाचा ठोका चुकला. काहीतरी अघटित घडले असल्याची पाल मनात चुकचुकली. मी लागलीच ... ...

मळणी मशीनमध्ये साडीचा स्कार्फ अडकला; वनपुरीतील शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | pune news saree scarf stuck in threshing machine; Farmer woman in Vanpuri dies tragically | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मळणी मशीनमध्ये साडीचा स्कार्फ अडकला; वनपुरीतील शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू

- ज्वारी मळणीदरम्यान भीषण अपघात; त्याच दिवशी दुसऱ्या महिलेला थोडक्यात बचाव, मुलानेच रुग्णवाहिका चालवत मदतीला धाव ...

Unseasonal Rain: माळशिरससह परिसरात तासभर पाऊस; कांदा बियाणे, गहू, हरभरा, ज्वारी पिके भुईसपाट - Marathi News | pune news Hour-long rain in areas including Malshiras; Onion seeds, wheat, gram, jowar crops are ruined | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Unseasonal Rain: माळशिरससह परिसरात तासभर पाऊस; कांदा बियाणे, गहू, हरभरा, ज्वारी पिके भुईसपाट

Unseasonal Rain in Malshiras: बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ...

गुढीपाडव्यादिवशी उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये "त्या" शासन निर्णयाची होळी - Marathi News | pune news on Gudi Padwa, villages in the Ujani Dam catchment area celebrate 'that' government decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुढीपाडव्यादिवशी उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये "त्या" शासन निर्णयाची होळी

इंदापूर : धरणग्रस्त शेतकरी व मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आणू पाहणाऱ्या शासनाच्या दोन शासन निर्णयांची, उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील अनेक ... ...

सेनापती बापट रस्त्यावरील पदपथावरील ई-टॉयलेट गायब  - Marathi News | pune news e-toilet on the sidewalk on Senapati Bapat Road missing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेनापती बापट रस्त्यावरील पदपथावरील ई-टॉयलेट गायब 

ओम सुपरमार्केट पुढे बहिरट चौकात नवीन तंत्रनिकेतन कार्यालयासमोर ही असेच ई-टॉयलेट होते. ...

अतिक्रमण कारवाईचा केवळ फार्सच; कारवाईनंतर २४ तासांत होते पुन्हा जैसे थे परिस्थिती - Marathi News | pune news the encroachment action was just a farce; within 24 hours of the action, the situation was back to normal. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिक्रमण कारवाईचा केवळ फार्सच; कारवाईनंतर २४ तासांत होते पुन्हा जैसे थे परिस्थिती

पुणे शहरात पादचाऱ्यांसाठी सुमारे ५७४ किलोमीटरच्या रस्त्यावर फुटपाथ आहेत. मात्र, यातील निम्म्याहून अधिक फुटपाथ अतिक्रमणांनी गिळंकृत केला आहे. ...

पाच हजार प्रवाशांनी काढले ‘एमसीएनसी’ कार्ड; पुणे विभागात महिलांचे प्रमाण सर्वाधिक  - Marathi News | pune news five thousand passengers issued MCNC cards; Pune division has the highest proportion of women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाच हजार प्रवाशांनी काढले ‘एमसीएनसी’ कार्ड; पुणे विभागात महिलांचे प्रमाण सर्वाधिक 

सवलतीची अचूक नोंद, रोखविरहित व्यवहार आणि पारदर्शक प्रतिपूर्ती ही तिन्ही वैशिष्ट्ये एकाच कार्डमध्ये आहेत. ...