लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

माझ्या लेकाच्या शिक्षणासाठी जीव द्यायलाही तयार; १४० फूट मोबाईल टॉवरवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन - Marathi News | pune news mother's extreme step after being denied scholarship; 'Sholay style' protest by climbing a 140-foot mobile tower | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या लेकाच्या शिक्षणासाठी जीव द्यायलाही तयार; १४० फूट मोबाईल टॉवरवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन

बीएसएनएलच्या १४० फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून सिने-स्टाईल आंदोलन करत “मुख्यमंत्री येईपर्यंत खाली उतरणार नाही,” असा निर्धार तिने व्यक्त केला. ...

व्हिलामधील पार्टीत राडा; मालक व केअरटेकरला बेदम मारहाण;१२ जणांविरोधात गुन्हा - Marathi News | pimpari-chinchwad crime Party in villa; Owner and caretaker brutally beaten; Crime against 12 people | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :व्हिलामधील पार्टीत राडा; मालक व केअरटेकरला बेदम मारहाण;१२ जणांविरोधात गुन्हा

- सोमाटणे येथील एका व्हिला येथे पार्टी करण्यासाठी आले होते. त्यांनी व्हिलामध्ये गोंधळ आणि आपसात मारामारी सुरू केल्याने व्हिलाचे मालक व केअरटेकर त्यांना समजावून सांगण्यासाठी गेले ...

PCMC Election 2026: 'त्या' निवडणुकीत शिलेदारामुळेच ढासळला राष्ट्रवादीचा गड, पिंपरीवर भाजपचा झेंडा - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election : In 'that' election, the NCP's stronghold collapsed because of Shiledara, BJP's flag was raised in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'त्या' निवडणुकीत शिलेदारामुळेच ढासळला राष्ट्रवादीचा गड, पिंपरीवर भाजपचा झेंडा

२०११ च्या जनगणनेनुसार या निवडणुकीमध्ये १७ लाख ५० हजार लोकसंख्या होती, तर एकूण वॉर्ड १२८ होते. चार सदस्य प्रभाग पद्धतीने ३२ प्रभागात निवडणूक झाली. ...

PCMC Election 2026: आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा..! अजित पवार हेच राज्यातील भ्रष्टाचाराचे ‘आका’; महेश लांडगे यांचे प्रत्युत्तर  - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election A flurry of accusations and counter-accusations..! Ajit Pawar is the 'master' of corruption in the state; Mahesh Landge's reply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार हेच राज्यातील भ्रष्टाचाराचे ‘आका’; महेश लांडगे यांचे प्रत्युत्तर

महेश लांडगे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना म्हणाले की, सत्तर हजार कोटींचा घोटाळा करणारे अजित पवार हेच राज्यातील भ्रष्टाचाराचे ‘आका’ आहेत. आम्हीही पुराव्यानिशी आरोप करू, पण ते आरोप त्यांना सहन होणार नाहीत. ...

पुण्यात मध्यरात्री भीषण प्रकार; नशेमुळे पडला अन् सात-आठ कुत्र्यांनी हल्ला केला; तरुण गंभीर जखमी - Marathi News | Young man fell down due to intoxication and was attacked by seven-eight dogs; seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मध्यरात्री भीषण प्रकार; नशेमुळे पडला अन् सात-आठ कुत्र्यांनी हल्ला केला; तरुण गंभीर जखमी

भटक्या कुत्र्यांनी तरुणाचे लचके तोडले, १० फूट नेले फरपटत  ...

PMC Election 2026: येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बिनविरोधाचा पॅटर्न; अॅड. असिम सरोदे यांचा आरोप  - Marathi News | PMC Election 2026 Unopposed pattern in upcoming Lok Sabha, Assembly elections; Adv. Asim Sarode's allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बिनविरोधाचा पॅटर्न; अॅड. असिम सरोदे यांचा आरोप 

निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्यास मान्यता दिली असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत ७० बिनविरोध उमेदवारांना विजयी घोषित करू नये ...

PMC Election 2026: ‘ग्लोबल सिटी’चे स्वप्न, पण झोपडपट्टी आणि स्मार्ट सिटी गायब; भाजपच्या संकल्पपत्रावर प्रश्नचिन्ह - Marathi News | PMC Election 2026: The dream of 'Global City', but slums and smart cities are missing; Question mark on BJP's resolution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ग्लोबल सिटी’चे स्वप्न, पण झोपडपट्टी आणि स्मार्ट सिटी गायब; भाजपच्या संकल्पपत्रावर प्रश्नचिन्ह

पुण्याच्या विकासाचे संकल्प पत्र तयार केले असून या संकल्प पत्राचे प्रकाशन बुधवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. ...

PMC Election 2026: प्रभागातील नाराज कार्यकर्त्यांमुळे उमेदवारांना धास्ती; क्राॅस व्होटिंगचा फटका भाजपला बसणार - Marathi News | Candidates face trouble due to angry ward workers; BJP will suffer due to cross voting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: प्रभागातील नाराज कार्यकर्त्यांमुळे उमेदवारांना धास्ती; क्राॅस व्होटिंगचा फटका भाजपला बसणार

पुणे महापालिकेची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. या पालिकेेच्या सभागृहाची मुदत २०२२ मध्ये संपली. त्यानंतर पुणे महापालिकेेवर साडेतीन वर्षे प्रशासक राज होते. ...