लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यात मध्यरात्री भीषण प्रकार; नशेमुळे पडला अन् सात-आठ कुत्र्यांनी हल्ला केला; तरुण गंभीर जखमी - Marathi News | Young man fell down due to intoxication and was attacked by seven-eight dogs; seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मध्यरात्री भीषण प्रकार; नशेमुळे पडला अन् सात-आठ कुत्र्यांनी हल्ला केला; तरुण गंभीर जखमी

भटक्या कुत्र्यांनी तरुणाचे लचके तोडले, १० फूट नेले फरपटत  ...

PMC Election 2026: येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बिनविरोधाचा पॅटर्न; अॅड. असिम सरोदे यांचा आरोप  - Marathi News | PMC Election 2026 Unopposed pattern in upcoming Lok Sabha, Assembly elections; Adv. Asim Sarode's allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बिनविरोधाचा पॅटर्न; अॅड. असिम सरोदे यांचा आरोप 

निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्यास मान्यता दिली असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत ७० बिनविरोध उमेदवारांना विजयी घोषित करू नये ...

PMC Election 2026: ‘ग्लोबल सिटी’चे स्वप्न, पण झोपडपट्टी आणि स्मार्ट सिटी गायब; भाजपच्या संकल्पपत्रावर प्रश्नचिन्ह - Marathi News | PMC Election 2026: The dream of 'Global City', but slums and smart cities are missing; Question mark on BJP's resolution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ग्लोबल सिटी’चे स्वप्न, पण झोपडपट्टी आणि स्मार्ट सिटी गायब; भाजपच्या संकल्पपत्रावर प्रश्नचिन्ह

पुण्याच्या विकासाचे संकल्प पत्र तयार केले असून या संकल्प पत्राचे प्रकाशन बुधवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. ...

PMC Election 2026: प्रभागातील नाराज कार्यकर्त्यांमुळे उमेदवारांना धास्ती; क्राॅस व्होटिंगचा फटका भाजपला बसणार - Marathi News | Candidates face trouble due to angry ward workers; BJP will suffer due to cross voting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: प्रभागातील नाराज कार्यकर्त्यांमुळे उमेदवारांना धास्ती; क्राॅस व्होटिंगचा फटका भाजपला बसणार

पुणे महापालिकेची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. या पालिकेेच्या सभागृहाची मुदत २०२२ मध्ये संपली. त्यानंतर पुणे महापालिकेेवर साडेतीन वर्षे प्रशासक राज होते. ...

'एनसीडीसी'त घोटाळा; कर्ज गैरवापरामुळे राज्यातील २४ साखर कारखान्यांची चौकशी होणार - Marathi News | NCDC scam; 24 sugar factories in the state to be investigated for loan misuse | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'एनसीडीसी'त घोटाळा; कर्ज गैरवापरामुळे राज्यातील २४ साखर कारखान्यांची चौकशी होणार

राष्ट्रीय सहकार विकास निगमने दिलेल्या कर्जाचा वापर राज्यातील ३० साखर कारखान्यांपैकी २४ कारखान्यांनी अटी, शर्तीचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. ...

रील अजूनही हटवली नाही; अखेर सुदामेला ठोठावला ५० हजारांचा दंड, पीएमपीची नोटीस जारी - Marathi News | The reel has not been removed yet athrava sudame was finally fined Rs 50,000, PMP issued a notice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रील अजूनही हटवली नाही; अखेर सुदामेला ठोठावला ५० हजारांचा दंड, पीएमपीची नोटीस जारी

दंड जमा न केल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्यानंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचे पीएमपीने दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. ...

तत्कालिन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर भाजपमध्ये; राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर - Marathi News | Former district president Pradeep Garatkar joins BJP; Sambhaji Holkar becomes Pune district president of NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तत्कालिन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर भाजपमध्ये; राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पदावर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते ...

आजाराला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल; पुण्यात २५ वर्षीय पोलीस अधिकाऱ्याने संपवले जीवन - Marathi News | Tired of illness, took extreme step; 25-year-old police officer ends life in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजाराला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल; पुण्यात २५ वर्षीय पोलीस अधिकाऱ्याने संपवले जीवन

पोलीस अधिकाऱ्याने गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने सुट्टी टाकली होती, त्यांना गुडघ्याच्या त्रास असल्याने ते पुणे शहरात उपचारासाठी येत असत. ...