लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

माझी चूक असेल, तर मला कठोर शिक्षा करा! सीआयडी चौकशीत व्ही. के. सिंग यांचा जबाब - Marathi News | If it is my fault, punish me severely! V. K. Singh's statement in CID interrogation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझी चूक असेल, तर मला कठोर शिक्षा करा! सीआयडी चौकशीत व्ही. के. सिंग यांचा जबाब

व्ही. के. सिंग आणि रोहित सिंग यांची सीआयडीने तीन दिवस चौकशी केली. मात्र, नेमके कोणत्या मुद्द्यांवर चौकशी करण्यात आली. मात्र याबाबत सीआयडीकडून गुप्तता पाळण्यात आली आहे. ...

राज्यातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ऑटो परवाने तात्पुरते स्थगित; प्रताप सरनाईक यांची घोषणा - Marathi News | Auto licenses temporarily suspended to prevent traffic congestion in the state; Pratap Sarnaik announces | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ऑटो परवाने तात्पुरते स्थगित; प्रताप सरनाईक यांची घोषणा

पुण्यातील विविध रिक्षा संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून त्यामुळे शहरातील वाढत्या रिक्षांच्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ...

पुणे - नगर महामार्गावर २ अपघात; दुचाकींना अज्ञात वाहनांची धडक, दोघांचा मृत्यू - Marathi News | 2 accidents on Pune-Nagar highway; Two bikes hit by unknown vehicles, two die | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नगर महामार्गावर २ अपघात; दुचाकींना अज्ञात वाहनांची धडक, दोघांचा मृत्यू

स्थानिक नागरिकांनी दोन्ही अपघातातील दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले ...

आधी पाकिस्तान जिंदाबाद, नंतर भारत माता की जय; पुण्यातील 'त्या' तरुणाने अखेर मागितली माफी - Marathi News | First Pakistan Zindabad, then Bharat Mata Ki Jai; 'That' youth from Pune finally apologized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी पाकिस्तान जिंदाबाद, नंतर भारत माता की जय; पुण्यातील 'त्या' तरुणाने अखेर मागितली माफी

“माझ्याकडून चूक झाली आहे, मला माफ करा. मला देखील भारतावर प्रेम आहे,” असे म्हणत त्याने “भारत माता की जय” अशी घोषणा देत झालेल्या प्रकाराबद्दल तरुणाने माफी मागितली. ...

अहिल्यादेवी होळकरांचे नाव काढून तुम्हाला अजितदादांचे नाव द्यायचे आहे का? लक्ष्मण हाकेंचा सरकारला सवाल - Marathi News | Do you want to replace Ahilyadevi Holkar's name with Ajitdada's? Laxman Haake questions the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अहिल्यादेवी होळकरांचे नाव काढून तुम्हाला अजितदादांचे नाव द्यायचे आहे का? लक्ष्मण हाकेंचा सरकारला सवाल

शिंदे आणि फडणवीस यांनी होळकरांच्या नावाचा जो जीआर काढला आहे, या जीआरमध्ये जर बदल झाला तर महाराष्ट्रात गावागावात खूप मोठे जन आंदोलन आम्ही उभे करू ...

दुबईतील यंत्रणा सतर्क! ड्रोन-मिसाईल हवेतच नष्ट, दैनंदिन जीवन पूर्ववत, मराठी युवकाने सांगितला अनुभव - Marathi News | Dubai security alert! Drone-missile destroyed in mid-air, daily life restored, Marathi youth shares experience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुबईतील यंत्रणा सतर्क! ड्रोन-मिसाईल हवेतच नष्ट, दैनंदिन जीवन पूर्ववत, मराठी युवकाने सांगितला अनुभव

काही वेळा ड्रोन किंवा मिसाईल हल्ल्याचा धोका निर्माण होतो; मात्र दुबई सरकारची सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क असल्याने ड्रोन किंवा मिसाईल हवेतच नष्ट केले जातात ...

सरकारी नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन ११.५९ लाखांची फसवणूक; कोल्हापूर, पुण्याच्या तिघांविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of Rs 11 lakhs by giving fake appointment letter for government job; Case registered in Sangli against three from Kolhapur, Pune | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सरकारी नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन ११.५९ लाखांची फसवणूक; कोल्हापूर, पुण्याच्या तिघांविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल

बनावट नियुक्तीपत्रे, तसेच रुजू अहवाल देखील दिला ...

स्पा सेंटरवर छापा; वेश्याव्यवसायातून ४ महिलांची सुटका, थायलंडच्या स्पा मॅनेजर महिलेला अटक - Marathi News | Raid on spa center; 4 women rescued from prostitution, Thai spa manager arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्पा सेंटरवर छापा; वेश्याव्यवसायातून ४ महिलांची सुटका, थायलंडच्या स्पा मॅनेजर महिलेला अटक

एन.आय.बी.एम. रोडवरील एका इमारतीत मसाज सेंटरच्या नावाखाली महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती ...