लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्याचे आर्थिक, औद्योगिक महत्त्व वाढले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत - Marathi News | Pune's economic and industrial importance has increased; Chief Minister Devendra Fadnavis's opinion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे आर्थिक, औद्योगिक महत्त्व वाढले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत

पुण्यात रस्त्यांसाठी उपलब्ध जागा मर्यादित असल्याने उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे ...

पुण्यात अत्यंत संतापजनक प्रकार; तरुणाला अमानुष मारहाण, शेण खाऊ घातल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Extremely shocking incident in Pune Youth brutally beaten accused of being fed cow dung, video goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अत्यंत संतापजनक प्रकार; तरुणाला अमानुष मारहाण, शेण खाऊ घातल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल

म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रकला अडवून काही गोरक्षकांनी चालकाला बाहेर काढत त्याला बेदम मारहाण केली. तसेच संबंधित तरुणाला शेण खाण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे ...

उन्हाच्या वाढत्या झळा; हवामान बदलामुळे सर्दी-खोकल्याचा ताप, डॉक्टर सांगतात करा 'हे' उपाय - Marathi News | Increasing heat of the sun; Cold and cough fever due to climate change, doctors say to take 'this' remedy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाच्या वाढत्या झळा; हवामान बदलामुळे सर्दी-खोकल्याचा ताप, डॉक्टर सांगतात करा 'हे' उपाय

सकाळी गारवा आणि दुपारी तीव्र उष्णता असे वातावरण असल्याने सर्दी, खोकल्यासारख्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे ...

राज्यात १२६ कारखान्यांची धुराडी बंद, ९५ लाख टन साखर उत्पादन; सर्वाधिक साखर उतारा कुठे? - Marathi News | 126 factories in the state are closed, 9.5 million tons of sugar is produced; Where is the highest sugar extraction? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात १२६ कारखान्यांची धुराडी बंद, ९५ लाख टन साखर उत्पादन; सर्वाधिक साखर उतारा कुठे?

राज्यातील यंदाचा साखर हंगाम संपण्याच्या मार्गावर असून यंदा सुरू झालेल्या २१० सहकारी व खासगी साखर कारखान्यांपैकी आतापर्यंत १२६ कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहेत. ...

सिंहगडावरील पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला, दीड वर्षाच्या चिमुकल्यालाही चावल्या; उपचार सुरू - Marathi News | bees attack tourists at sinhagad pune one and a half year old child also bitten treatment underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावरील पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला, दीड वर्षाच्या चिमुकल्यालाही चावल्या; उपचार सुरू

Sinhgad Pune News: सिंहगडावरील पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला गेल्याचे समजताच अनेक जण मदतीला धावून आले. गडावरून खाली उतरायला, तसेच रुग्णालयात जाण्यासाठी मदत केली. ...

Pune Crime : मैत्रिणीकडे पाहून गाणे गायले; गैरसमजातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न; पाचजण अटकेत - Marathi News | Pune Crime Singing a song while looking at a friend; Attempted murder of a young man due to misunderstanding; Five arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : मैत्रिणीकडे पाहून गाणे गायले; गैरसमजातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न; पाचजण अटकेत

सिंग याने मैत्रिणीकडे पाहून गाणे गायले, असा गैरसमज आरोपी वाशिलकर याचा झाला. ...

भीमाशंकर-पाटण-आहुपे खोऱ्यात दुष्काळाची भीती; तेरुंगण पाझर तलावाची पातळी देखील घटली - Marathi News | Fear of drought in Bhimashankar-Patan-Ahupe valley; Level of Terungan Pazar Lake also decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भीमाशंकर-पाटण-आहुपे खोऱ्यात दुष्काळाची भीती; तेरुंगण पाझर तलावाची पातळी देखील घटली

Water Shortage : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाण्याचे साठे यंदा मार्च महिन्यापासूनच आटू लागले असून भीमाशंकर, पाटण आणि आहुपे खोऱ्यांतील आदिवासी बांधवांना लवकरच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

वेटलिफ्टिंगपटू ते क्रीडा अधिकारी…! तांदळाची गोणी उचलणारी मुलगी ठरली जागतिक विजेती - Marathi News | pune news International Women's Day Special maval golden girl Harshada Garud journey from weightlifting athlete to sports official | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेटलिफ्टिंगपटू ते क्रीडा अधिकारी…! तांदळाची गोणी उचलणारी मुलगी ठरली जागतिक विजेती

- वडगाव नगरपंचायतीमध्ये पाणी विभागात कार्यरत असलेले वडील शरद गरुड आणि मामांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंग खेळात प्रगती करायची होती. ...