लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

२९ वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना दुखापत; आता केली शस्त्रक्रिया, खासदार मुरलीधर मोहोळ एक महिनाभर विश्रांती घेणार - Marathi News | Injured while wrestling 29 years ago; Now undergoing surgery, MP Muralidhar Mohol will take a month's rest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२९ वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना दुखापत; आता केली शस्त्रक्रिया, खासदार मुरलीधर मोहोळ एक महिनाभर विश्रांती घेणार

अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क, यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पण आहे या सगळ्याचं काय? यासाठी लवकरच सेवेत रुजू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले ...

Video: पिंपरी-चिंचवडमध्ये लिफ्टच्या दारात चिमुकलीचा हात अडकला; सोसायटीतील सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल - Marathi News | pimpari-chinchwad video a childs hand gets stuck in the lift door in Pimpri-Chinchwad; CCTV video from the society goes viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: पिंपरी-चिंचवडमध्ये लिफ्टच्या दारात चिमुकलीचा हात अडकला; सोसायटीतील सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

एका चिमुकलीचा हात लिफ्टच्या दरवाजात अडकल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...

केडगाव स्टेशन परिसरात पहाटे गोळीबार; जमिनीच्या वादातून प्रकार, नागरिकांमध्ये खळबळ - Marathi News | Firing in the early morning in Kedgaon station area; Incident over land dispute, stirs up panic among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केडगाव स्टेशन परिसरात पहाटे गोळीबार; जमिनीच्या वादातून प्रकार, नागरिकांमध्ये खळबळ

लोकवस्तीमध्ये अशा प्रकारे गोळीबार झाल्यामुळे नागरिकांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे ...

Crime News : दहा मिनिटांत परत येतो म्हणत नेले अन्… सौरभ कसबेच्या मृत्यूमागे नेमके काय ? - Marathi News | pune crime News: He said he would be back in ten minutes and what exactly is behind Saurabh Kasbe's death? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहा मिनिटांत परत येतो म्हणत नेले अन्… सौरभ कसबेच्या मृत्यूमागे नेमके काय ?

सौरभ कसबेच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी ...

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प १७ मार्चला; प्रशासकांकडून सादर व मंजुरीची प्रक्रिया - Marathi News | Zilla Parishad budget on March 17; Process of submission and approval by administrators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Zilla Parishad : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प १७ मार्चला; प्रशासकांकडून सादर व मंजुरीची प्रक्रिया

- शासनाच्या निर्देशानुसार २७ मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर करणे बंधनकारक असल्याने प्रशासकांकडूनच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ...

LPG Gas Crisis : अफवांना बळी पडू नका; खेड तालुक्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा - Marathi News | LPG Gas Crisis Don't fall prey to rumors; Khed taluka has sufficient stock of domestic gas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :LPG Gas Crisis : अफवांना बळी पडू नका; खेड तालुक्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा

- खेड तालुक्यात सुमारे सव्वा लाख घरगुती गॅस ग्राहक असून तालुक्यात सध्या घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. ...

LPG Gas Crisis : पिंपरीत गॅस ग्राहकांची गर्दी, रांगा अन् गोंधळाचे वातावरण - Marathi News | Pimpri Chinchwad LPG Gas Crisis Crowds of gas customers, queues and chaotic atmosphere; | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :LPG Gas Crisis : पिंपरीत गॅस ग्राहकांची गर्दी, रांगा अन् गोंधळाचे वातावरण

- स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरसाठी वितरकांच्या कार्यालयांत-गोदामांवर धडक ...

Crime News : लग्नासाठी जोडीदार शोधत होती अन्…; मॅट्रिमोनिअल ॲपवरून ओळख, महिलेची ३१ लाखांची फसवणूक - Marathi News | pimpari-chinchwad Crime News Woman cheated of Rs 31 lakhs through introduction and marriage lure from Shaadi.com | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्नासाठी जोडीदार शोधत होती अन्…; मॅट्रिमोनिअल ॲपवरून ओळख, महिलेची ३१ लाखांची फसवणूक

शादी डॉट कॉमवरून ओळख करून ३१ लाखांची फसवणूक ...