लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

खबरदार जर पक्षाविरोधात बोलाल  : अजित पवार यांची तंबी  - Marathi News | Beware speak against the party: Ajit Pawar reprimand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खबरदार जर पक्षाविरोधात बोलाल  : अजित पवार यांची तंबी 

सोमवारी पार पडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक अमृता बाबर यांनी स्वपक्षीयांचेच वाभाडे काढले होते. ...

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर महिला नगरसेवक आक्रमक - Marathi News | On the question of wandering dogs, female corporator attacked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर महिला नगरसेवक आक्रमक

ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. ...

.... म्हणून  मुख्यसभेत झाली दोन गटनेत्यांमध्ये बाचाबाची  - Marathi News |  In the General Assembly, there were two groups of leaders in the fight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.... म्हणून  मुख्यसभेत झाली दोन गटनेत्यांमध्ये बाचाबाची 

पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा नेहमीच विविध कारणांनी गाजत असते. कधी चित्रविचित्र आंदोलने तर कधी एखाद्या सभासदाची लक्षवेधी वेशभूषा यामुळे महापालिकेच्या सभेत अनेकदा हशाही पिकतो. ...

पुण्यातील रस्त्यांवर कुत्र्यांची दहशत - Marathi News | fear of Dogs on the streets of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील रस्त्यांवर कुत्र्यांची दहशत

पुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या दीड लाखाहून अधिक असून रात्रीच्यावेळी दुचाकींच्या मागे ही कुत्री लागत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अाहे. ...

महापालिकेच्या बाक खरेदीमध्ये मोठा घोटाळा - Marathi News | Big scam in municipal bench purchases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या बाक खरेदीमध्ये मोठा घोटाळा

ठेकेदाराने १० हजार ९०० रुपयांचे बाक म्हणून पुरवठा केलेले बाक चायनिज बनावटीचे असून त्याची बाजारातील किंमत केवळ ४ हजार ५०० रुपयेच असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

जेव्हा तपासणीसाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्याचीच होते हॉस्पिटलकडून अडवणूक... - Marathi News | When the municipal officer who went to medical check up.. no co-oprate by hospital section | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा तपासणीसाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्याचीच होते हॉस्पिटलकडून अडवणूक...

तपासणीसाठी गेलेल्या एका अधिकाऱ्याला अचानक अँजिओग्राफी करावी लागते. यानंतर सोबत बिलाची रक्कम नसल्याने ही रक्कम भरल्यावरच तुम्हाला डिस्चार्ज दिला जाईल, अशी आडमुठी भूमिका रुग्णालय प्रशासनाकडून घेतल्यावर अधिकाऱ्याला फक्त मनस्ताप सहन करावा लागतो. ...

कर्मचाऱ्यानेच केला पालिकेची स्टोररूम भाडेतत्वावर देण्याचा प्रताप - Marathi News | worker given corporation storeroom on rent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्मचाऱ्यानेच केला पालिकेची स्टोररूम भाडेतत्वावर देण्याचा प्रताप

गेली तीन महिने हा कर्मचारी दोन हजार रुपये प्रमाणे रक्कम या कामगारांकडून वसूल करत होता. या कर्मचाऱ्याने स्टोअर रूमचे कुलूप तोडून या कामगारांना आतमध्ये राहायला जागा दिली होती. ...

जेव्हा पुण्याच्या आयुक्तांनाच येतो निर्दयीपणाचा अनुभव  - Marathi News | When the commissioner of Pune faced experience of extremely inhumanity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा पुण्याच्या आयुक्तांनाच येतो निर्दयीपणाचा अनुभव 

जगात माणुसकी संपली आहे, सारेजण स्वार्थी झाले आहेत असा सूर अनेकदा उमटत असतो. पण पुण्याचे आयुक्त सौरभ राव यांनी या प्रकारचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.  ...