पुणेकर नागरिक,पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्ग कात्रजपर्यंत वाढविण्याची मागणी करण्याचा निर्णय महापालिकेच्या सभेत घेण्यात आला. ...
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा गणवेश व शालेय साहित्य खरेदीसाठी पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करायचे की डीबीटी योजना राबवायचा असा घोळ सध्या सुरु आहे. ...
मुठा नदीच्या पात्रात पूना हाॅस्पिटल जवळ थाेरल्या बाजीराव पेशव्यांचे थाेरले चिरंजीव श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांची समाधी अाहे. गेल्या काही दिवसांपासून या समाधीची दुरावस्था झाली अाहे. ...
महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या वाटेत अनेक अडथळे येत असताना खासगी प्रकल्पाला आधी निधी जाहीर झाल्याने शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...
हप्ता मागून तो दिला नाही म्हणून अतिक्रमण कारवाई करुन शिवीगाळ केल्याप्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपअभियंत्याविरुद्ध मार्केटयार्ड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे़. ...
एकीकडे स्मार्ट सिटीचा बोलबाला करणाऱ्या पुणे शहरात अजूनही नागरी समस्येचे मूळ कचरा, पाणी, रस्ते आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येत अडकले असल्याचे समोर आले आहे. ...