लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

ठेकेदारांना कर्मचाऱ्यांची नोंदणी सक्तीची करणार - Marathi News |  Employees are required to register the contract | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठेकेदारांना कर्मचाऱ्यांची नोंदणी सक्तीची करणार

महापालिकेच्या विविध प्रकारच्या विकासकामांत बांधकाम करणाºया ठेकेदारांना आता त्यांच्याकडे काम करणाºया कर्मचाºयांची नोंदणी करणे सक्तीचे करण्यात येणार आहे. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या या मागणीवर प्रशासन सकारात्मक असून लवकरच तसा प्रस्ताव पक्षनेत् ...

पुण्यात सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेविकेचे आंदोलन - Marathi News | The agitation of ruling party corporators in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेविकेचे आंदोलन

बोपोडी येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक ८ मधील नगरसेविका अर्चना मुसळे यांनी सोमवारी साडेचार वाजता आयुक्त सौरभ राव यांच्या कार्यालयासमोर प्रभागातील अनेक नागरिकांना घेऊन आंदोलन केले. विकासकामात घरे बाधित होणाऱ्यांचे पुनर्वसन करताना प्रशासन त ...

‘जीएसटी’पोटी पालिकेला १३१ कोटी - Marathi News |  131 crores for GST; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जीएसटी’पोटी पालिकेला १३१ कोटी

राज्यातील २६ महापालिकांना राज्य सरकारने वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) १ हजार ४३६ कोटी १६ लाख रुपयांचे वितरण केले आहे. हे अनुदान मे महिन्यासाठीचे आहे. त्यात पुणे महापालिकेला १३१ कोटी ६ लाख, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेला १२५ कोटी ५७ लाख रुपये मंजूर करण् ...

बाणेरमध्ये आर. के. लक्ष्मण यांचे स्मारक, मुक्ता टिळक यांचे सूतोवाच - Marathi News |  R. K. Laxman's memorial in Baner -Mukta Tilak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेरमध्ये आर. के. लक्ष्मण यांचे स्मारक, मुक्ता टिळक यांचे सूतोवाच

बाणेर येथे ‘कॉमन मॅन’ आर.के. लक्ष्मण यांचे स्मारक उभारले जाणार आहे. यामध्ये त्यांच्या व्यंगचित्रांचे संग्रहालय साकारले जात आहे. बांधकामाला सुरुवात झाली आहे. येत्या २४ आॅक्टोबर या आर.के. लक्ष्मण यांच्या जयंतीदिनी हे स्मारक लोकार्पण करण्याचा मानस असल्य ...

महापालिकेची कार्यालये होताहेत ‘चकाचक’  - Marathi News | municipal offices are cleaning and ' smart ' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेची कार्यालये होताहेत ‘चकाचक’ 

महापालिका नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी पदभार स्विकारल्यानंतर कार्यालयाची स्वच्छता हा विषय प्राधान्याने हाती घेतला आहे. ...

पुणेकरांनो, घरातील प्लॅस्टिक कचरा महापालिका घेणार, येत्या रविवारी विशेष मोहीम  - Marathi News | pmc will accept plastic garbage in special campaign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो, घरातील प्लॅस्टिक कचरा महापालिका घेणार, येत्या रविवारी विशेष मोहीम 

राज्य सरकारने घेतलेल्या प्लॅस्टिक बंदीबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आगामी रविवार अर्थात ६ मे रोजी पुणे महापालिकेने प्लॅस्टिक व ई-कचरा संकलनाच्या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे.   ...

विश्रांतवाडीत साकारणार महामानव डॉ. आंबेडकरांचा पुतळा - Marathi News | Mahanav Dr. Ambedkar statue in Vishrantwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विश्रांतवाडीत साकारणार महामानव डॉ. आंबेडकरांचा पुतळा

आळंदी रस्त्यावरील या मुख्य चौकात नियोजित ग्रेडसेपरेटर व फ्लायओव्हर देखील राज्य शासनाकडून मान्यता मिळाली असून याच कामांमध्ये दर्शनी भागात महामानव डॉ.आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. ...

अाता खुर्चीत बसून ग्रह ताऱ्यांची सफर करता येणार - Marathi News | now 3d planetarium in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अाता खुर्चीत बसून ग्रह ताऱ्यांची सफर करता येणार

थ्री डी तारांगणाच्या माध्यमातून ग्रह-ताऱ्यांची माहिती मिळवणे अाता शक्य हाेणार आहे. पुण्यात थ्री डी व्हिज्युलायझेशन डिजिटल तंत्रज्ञानावर अाधारित तारांगण उभारण्यात अाले अाहे. ...