सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
पुणे महानगरपालिका FOLLOW Pune municipal corporation, Latest Marathi News
बांबू व दगडापासून तयार होणा-या विविध वस्तूंचे प्रदर्शन, हस्तकलांची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी ३० गाळे, एॅपीथिएटर आदी सुविधांचा कलाग्राममध्ये समावेश करण्यात येणार आहे. ...
पर्वती जलकेंद्र , पंपींग, वडगाव जलकेंद्र, लष्कर, एसएनडीटी जलकेंद्र, नवीन होळकर पुल पंपींग याठिकाणी विद्युत विषयक विविध कामे करण्यात येणार आहेत. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या ३ ऑक्टोंबरपासून शासनाच्या काही महत्त्वाकांक्षी योजनांचा जिल्हास्तरावर आढावा घेणार आहेत. ...
गणेशोत्सवात निर्माण होणारे निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वच्छ संस्थेच्या वतीने शहरातील १८ विसर्जन घाट दत्तक घेतले. याठिकाणी तब्बल ९७ टन निर्माल्य गोळा झाले आहे. ...
दहा दिवसांचा मुक्काम केलेल्या गणरायाच्या निरोपासाठी महापालिका सज्ज झाली आहे. शहरातील १८ घाटांवर तसेच अन्य २१० ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
शहरामध्ये सुमारे १२ गणेश मंडळांनी महापालिका अथवा पोलिस कोणाचीही परवानगी न घेता रस्त्यावर मंडप टाकल्याने महापालिकेच्या वतीने या मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...
नवभारतनिर्माण संकल्प सिद्धी अभियान या संस्थेच्या माध्यमातून गेले काही महिने भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. ...
महापालिकेत अपघातांची मालिका; अचानक अलार्म वाजल्याने घबराट ...