लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

पहिल्या सभेची सुरुवात राज्यघटना वाचनाने - Marathi News | The first meeting was started by reading the Constitution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्या सभेची सुरुवात राज्यघटना वाचनाने

महापालिकेत साकारले नवे सभागृह; भाषणाची हौस भागल्याने नगरसेवक संतुष्ट ...

पीएमपीच्या ई-बसची निविदा प्रसिध्द   - Marathi News | The PMP's e-bus tender process published | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या ई-बसची निविदा प्रसिध्द  

देशात कोणत्याही शहरात आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात ई-बस घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पुणे हे पहिले शहर ठरणार आहे. ...

राज्यघटना अभिवाचनाने महापालिकेच्या सभागृहाचे उदघाटन : अभिनव कल्पना - Marathi News | inaugurated of Municipal Hall by Constitution reading : Innovation Ideas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यघटना अभिवाचनाने महापालिकेच्या सभागृहाचे उदघाटन : अभिनव कल्पना

राज्यघटनेचे अभिवाचन करून महापालिकेच्या विस्तारीत इमारतीमधील नव्या देखण्या आलिशान सभागृहाचे मंगळवारी उद्घाटन झाले. ...

बालवाडी शिक्षिकांना ८ ते १० हजार रुपये मानधन वाढ - Marathi News | balwadi teachers honorarium ammount increasing of Rs.8 to 10 thousand rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालवाडी शिक्षिकांना ८ ते १० हजार रुपये मानधन वाढ

मराठी, उर्दू, इंग्रजी व कन्नड माध्यमांच्या ५१५ बालवाडी शिक्षिका आणि ४२३ बालवाडी सेविकांना मानधन वाढीचा लाभ होणार आहे. ...

उडाली जळमटे, उजळल्या आठवणी; हुरहुरत्या भाषणांनी महापालिका सभागृहाचा निरोप - Marathi News | Blossoming burns, brilliant memories; Declaration of hate speech by the municipal hall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उडाली जळमटे, उजळल्या आठवणी; हुरहुरत्या भाषणांनी महापालिका सभागृहाचा निरोप

सलग ६० वर्षांच्या विविध आठवणींचा पट उलगडत नगरसेवकांनी महापालिकेच्या जुन्या इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाला निरोप दिला. ...

पाणी मीटरची गुणवत्ता जर्मनीत तपासणार - Marathi News | To check quality of water meter in Germany | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी मीटरची गुणवत्ता जर्मनीत तपासणार

शहराची बहुचर्चित २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पुण्यात प्रथमच एएम आर पद्धतीचे पाणी मीटर बसविण्यात येणार आहेत. ...

.....जेव्हा महापालिका सभागृह गहिवरते  - Marathi News | pmc shifts in new building from tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.....जेव्हा महापालिका सभागृह गहिवरते 

जुन्या इमारतींमधील या सभागृहात काम केलेल्या अनेकांनी थेट केंद्रातील सरकारमध्ये मंत्री होण्यापासून ते खासदार, आमदार, राज्यात मंत्री होण्यासारखी अनेक पदे भुषवली. ...

धक्कादायक! विसर्जनानंतर काही मिनिटांतच गणेशमूर्ती शेडमध्ये, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील प्रकार - Marathi News | Visarjan of Ganesh idol for two minutes only : someone taking them out of water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! विसर्जनानंतर काही मिनिटांतच गणेशमूर्ती शेडमध्ये, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील प्रकार

गणेश विसर्जनानंतर केवळ काही मिनिटे मूर्ती हौदात ठेऊन नंतर बाजुच्या पत्र्याच्या  ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील विसर्जन हौदावर होत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आला आहे. ...