लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

येवलेवाडी विकास आराखड्यासंदर्भात चुकीचे काही होऊ देणार नाही : संजय काकडे  - Marathi News | Will not do anything wrong with the development plan of YeoleWadi: Sanjay Kakade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येवलेवाडी विकास आराखड्यासंदर्भात चुकीचे काही होऊ देणार नाही : संजय काकडे 

पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, त्यामुळे कोणी काही केले म्हणून तसेच होईल असे नाही, प्रशासनाने तयार केलेलाच आराखडा मंजूर व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार आहे.. ...

चांदणी चौक उड्डाणपूलाच्या भूसंपादनाचे दोन दिवसांत पैसे वाटप : सौरभ राव  - Marathi News | Distribution of money for land acquisition of Chandni Chowk flyover in two days: Saurabh Rao | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांदणी चौक उड्डाणपूलाच्या भूसंपादनाचे दोन दिवसांत पैसे वाटप : सौरभ राव 

चांदणी चौकातील बहूचर्चीत दुमजली उड्डाणपूलाच्या भूसंपादनासाठी राज्य शाासनाने १८६ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. ...

अर्ध्याच शहराच्या ‘स्वच्छ हवे’साठी महापालिकेचा अमेरिकेत गौरव - Marathi News | Municipal Corporation's 'prize' in the United States for 'Clean Air' for half city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अर्ध्याच शहराच्या ‘स्वच्छ हवे’साठी महापालिकेचा अमेरिकेत गौरव

पुणे महापालिकेला क्लायमेंट चेंज अ‍ॅण्ड क्लीन एअर अ‍ॅवार्ड देऊन संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने अमेरिकेत गौरव केला आहे. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टिका विरोधी पक्षांनी केली आहे. ...

महापालिकेचे नवीन सभागृह भटक्या कुत्र्यांचा अड्डा - Marathi News | dog sleeping in new auditorium of Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेचे नवीन सभागृह भटक्या कुत्र्यांचा अड्डा

उद्घाटनाच्या कार्यक्रमातच सभागृहाला गळती लागल्याने हसे झाल्यानंतर आता सभागृहात भटकी कुत्री झोपत असल्याचे उघडकीस आले आहे.  ...

महापालिकेकडून गणेशोत्सवाची जय्यत तयारी  - Marathi News | Municipal perfect preparations for Ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेकडून गणेशोत्सवाची जय्यत तयारी 

शहरामध्ये दर वर्षी सुमारे सहा लाखांपेक्षा अधिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होते. यात तब्बल ९० टक्के मूर्ती प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या असतात. ...

शेअरिंग सायकलींची होतेय चोरी : पोलीस आयुक्तांसह महापालिकेला पत्र - Marathi News | Sharing bicycles stolen: Letters to Police Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअरिंग सायकलींची होतेय चोरी : पोलीस आयुक्तांसह महापालिकेला पत्र

गेल्या काही दिवसांत या सायकलींची मोडतोड करणे, त्यांचा वापर झाल्यावर त्यांना गटारी किंवा अन्यत्र फेकुन देणे, चोरी करुन लॉक तोडणे असे प्रकार वाढले आहेत. ...

भटक्या डुकरांना महापालिकाचं संपवणार : आयुक्तांचे 'शुट ऍट साईट'चे आदेश  - Marathi News | Pune Municipal Corporation declared 'shoot at sight' order about pigs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भटक्या डुकरांना महापालिकाचं संपवणार : आयुक्तांचे 'शुट ऍट साईट'चे आदेश 

पुणे शहरात उच्छाद मांडलेल्या मोकाट डुकरांना चाप लावण्याची खूणगाठ महापालिका प्रशासनाने बांधली असून शहरात मोकाट अगर भटकी डुकरे आढळल्यास त्यांना 'शूट ऍट साईट'चे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.  ...

पुणे महापालिकेला जीएसटीचा फटका;१६ कोटींचा भुर्दंड - Marathi News |  GST blasts Pune Municipal Corporation; Rs 16 crores fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेला जीएसटीचा फटका;१६ कोटींचा भुर्दंड

जीएसटीमुळे महापालिकांचे उत्पन्न वाढण्याची चर्चा असताना केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांचा फटका पुणे महापालिकेला बसला आहे. महापालिकेला सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात तब्बल १६ कोटींचा भुर्दंड बसणार आहे. ...