घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त सुरेश जगताप यांच्यासह अन्य काही महत्वाच्या विभागप्रमुखांना त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या विभागातून दुसरीकडे हलवण्यात आले आहे. ...
बांधकामाचा नियमितीकरणाचा दाखला प्रमाणित करून देण्यासाठी व बांधकाम परवानगी नकाशाची नक्कल देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्विकारताना पुणे महानगर पालिकेच्या बांधकाम विभागातील बिगारी सुपरवायजरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...
पुणे महानगरपालिकेने शासकीय अधिकृत वेबसाईटवरून भाऊसाहेब रंगारी यांचे नाव अचानक काढून टाकल्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने पुणे पोलीस दलातील सायबर सेलकडे पुणे महापालिकेच्या सायबर सेल व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली आहे़. ...