लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

भामा-आसखेडच्या पुनर्स्थापनापनासाठी १६२ कोटींचा निधी  - Marathi News | 162 crores fund for rehabilitation of Bhama-Askhed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा-आसखेडच्या पुनर्स्थापनापनासाठी १६२ कोटींचा निधी 

भामा-आसखेड योजनेसाठी महापालिकेस पाणी देताना, या पाण्यामुळे या धरणाचे जेवढे क्षेत्र ओलिताखाली येणार होते. त्याचा मोबदला म्हणून जलसंपदा विभागाने पालिकेकडे पुनर्स्थापना खर्चाची मागणी केली होती. ...

महापालिकेच्या शाळांत ‘शिपाई’च क्रीडा शिक्षक - Marathi News | 'Shiman' sports teacher in municipal schools | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या शाळांत ‘शिपाई’च क्रीडा शिक्षक

२२ पदे रिक्त : सध्या एकही क्रीडा शिक्षक नाही; क्रीडा निकेतनवर कोट्यवधींचा खर्च ...

व्यवस्था वाऱ्यावर : महापालिकेत ठोस आश्वासन व कारवाईचा अभाव - Marathi News | Arrangement of wind: Solid assurance and lack of action in the municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यवस्था वाऱ्यावर : महापालिकेत ठोस आश्वासन व कारवाईचा अभाव

शहरातील आरोग्य विभागालाच सलाईन लावण्याची वेळ आली आहे. या विभागातील बहुसंख्य सुविधा केवळ सुरू आहेत म्हणायच्या अशीच स्थिती आहे. हे सर्व माहिती असूनही त्यावर ना कोणाकडून ठोस आश्वासन दिले जात आहे, ...

महापालिकेच्या शाळांमध्ये ‘शिपाई’च क्रीडा शिक्षक - Marathi News | 'Peon' sports teacher in municipal schools | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या शाळांमध्ये ‘शिपाई’च क्रीडा शिक्षक

महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे मुळे क्रीडा शिक्षकांची नियुक्तीच करण्यात आली नसून, सध्या शाळांतील शिपाई च क्रीडा शिक्षक झाले असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

रस्त्यावरील खड्ड्यांमध्येच काॅंग्रेसने केले वृक्षाराेपण - Marathi News | The Congress has planted trees in the pathholes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावरील खड्ड्यांमध्येच काॅंग्रेसने केले वृक्षाराेपण

शहरातील पडलेल्या खड्ड्यांमुळे काॅंग्रेस पक्षाने स्वारगेट येथील जेथे चाैकात अनाेखे अांदाेलन केले. ...

शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद - Marathi News | The city's water supply is closed on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद

महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र अखत्यारीतील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर पंपिंग येथे विद्युत विषयक देखभाल व दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. ...

नगरसेवक हरवले अाहेत !! पुणेकरांची बॅनरबाजी - Marathi News | Corporators are lost...banner by punekars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगरसेवक हरवले अाहेत !! पुणेकरांची बॅनरबाजी

पुण्यातील प्रभाग क्र . 33 मधील नागरिकांनी नगरसेवक हरवले अाहेत असे बॅनर प्रभागात लावले अाहेत. ...

कंत्राटी पद्धतीच्या विरोधात देशव्यापी लढा : देशातील कामगारांचे पुण्यात अधिवेशन - Marathi News | Countrywide fight against contractual system : country Workers convene in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंत्राटी पद्धतीच्या विरोधात देशव्यापी लढा : देशातील कामगारांचे पुण्यात अधिवेशन

खुल्या अधिवेशनात कंत्राटी कामगार पद्धती म्हणजे गुलामगिरीची प्रथा पुन्हा सुरू करण्याचाच प्रकार असल्याची टीका करून त्याविरोधात देशव्यापी लढा सुरू करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ...